तमन्ना भाटीयाने घातला असा ड्रेस कि दिसले सर्व काही…पहा व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

तमन्ना भाटीया बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक्ससाठी ओळखली जाते. तमन्ना नेहमी आपल्या स्टनिंग लुकने चाहत्यांचे मन जिंकत असते. सध्या तमन्ना भाटीयाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तमन्ना भाटीयाने ब्लू कलरचा आउटफिट घातला आहे. तमन्ना भाटीयाने ब्लू कलरचा आउटफिट घातला आहे. तिने हाई वेस्ट पॅंटसोबत क्रॉप टॉप घातला आहे. ज्यामुळे ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

तमन्ना भाटीयाने क्रॉप टॉपसोबत लॉन्ग शर्ट घातला आहे. या आउटफिट साठी तमन्नाने खूपच लाईट मेकअप केला आहे. अभिनेता तमन्ना भाटीया सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते. ती इंस्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेयर करते. तमन्ना भाटीयाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत.

तमन्नाच्या इंस्टाग्राम पोस्ट तिच्या चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. तमन्ना भाटीया साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबत बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. सोशल मिडियावर तिचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी व्हायरल होतात. तमन्ना आपल्या उत्कृष्ट अभिनय, डांस आणि नो-मेकअपसाठी नेहमी चर्चेमध्ये असते.

तमन्नाचा हा व्हिडीओ @Bollywood Scanner नावाच्या युट्युब चॅनलवरून शेयर केला गेला आहे. तमन्नाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर एक हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

Leave a Comment