साडीसोबत ‘या’ अभिनेत्रीने घातला फाटलेला ब्लाऊज, फाटलेला ब्लाऊजमधून दिसू लागले तिचे दोन…

By Viraltm Team

Published on:

३२ वर्षाची अभिनेत्री तमन्ना भाटियाचा नवीन लुक सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या नवीन लुकमध्ये तमन्ना भाटिया ग्रीन कलरच्या शेडची साडी घातलेली पाहायला मिळत आहे. पण या साडीसोबत अभिनेत्रीने इतका रिवीलिंग ब्लाऊज घातला आहे कि साडीपेक्षा तिच्या ब्लाऊजचीच चर्चा जास्त होत आहे. अभिनेत्रीने या साडीसोबत खूपच जास्त फाटलेला ब्लाऊज घातला आहे. जो अभिनेत्रीच्या लुकला आणखीनच बोल्ड बनवत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तमन्ना भाटिया ग्रीन कलरची प्लेन साडी घातलेली दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसू लागली आहे. यासोबत अभिनेत्रीने इतका जास्त बोल्ड आणि फाटलेला ब्लाऊज घातला आहे कि तिच्या या लुकला आणखीनच हॉट बनवत आहे.

व्हिडीओमध्ये तमन्ना भाटियाने साडीला मॅचिंग असा हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. हा ब्लाऊज इतका रिवीलिंग आहे कि तो तिच्या लुकला आणखीनच बोल्ड बनवत आहे. इतकेच नाही तर तिची बॉडी जास्तकरून ब्लाऊजमधून स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीच्या या ब्लाऊजमध्ये फ्रंट साईडला एक डीप कट आहे ज्यावर लोकांचा नजरा टिकून आहेत.

तमन्ना भाटियाचा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीला पाहून चाहते स्वतःला रोखू शकत नाही आहेत आणि सेल्फी घेण्यासाठी समोर येत आहेत. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने सटल मेकअपसोबत केसांना बन केले आहे ज्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे.

तमन्ना भाटियाला हिंदी चित्रपटांमध्ये खरी ओळख बाहुबली चित्रपटामध्ये मिळाली. या चित्रपटामुळे ती जगभरामध्ये फेमस झाली. तमन्ना बाहुबलीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही पार्टमध्ये दिसली होती. ज्यामधील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

Leave a Comment