तारक मेहता का उल्टा चश्मा छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी अशी सिरीयल आहे ज्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक पसंद करतात. हि सिरीयल गेल्या १२ वर्षांपासून प्रसारित होत आहे आणि यामुळेच या शोमध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांना देखील दर्शक खूप पसंद करतात.
या शोमध्ये काम करणारे कलाकार लोकांचे खूप मनोरंजन करतात. पण बबिताजी ची भूमिका लोकांना खूप जास्त आवडते कारण हि भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता खूपच सुंदर आहे. नुकतेच मुनमुन दत्ताचे योगा करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये तिची फिगर पाहून प्रत्येकजण तिच्यावर फिदा झाला आहे.
छोट्या पडद्यावरील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मुनमुन दत्ता जेव्हा कधी आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करते तेव्हा सर्व लोक तिच्या फोटोवरून भरभरून प्रेम करतात. नुकतेच बबिताने पुन्हा एकदा सोशल मिडियावर आपल्या किलर अदा दाखवल्या आहेत ज्यामुळे प्रत्येकजण तिचा दिवाना झाला आहे आणि पाहता पाहता तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
वास्तविक या सुंदर अभिनेत्रीने नुकतेच योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत ज्यामध्ये ती लोकांना फिट राहण्याचे उपाय सांगताना पाहायला मिळत आहे. पण यामध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे कि लोकांच्या नजरा तिच्या फिगरवरच टिकून आहेत.
मुनमुन दत्ताचा सोशल मिडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे तो पाहून लोकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. बबिताजी जिम आउटफिटमध्ये सुंदर अदा दाखवताना पाहायला मिळत आहे. मुनमुन दत्ताची फिगर बॉलीवूडच्या अभिनेत्रींपेक्षा देखील सुंदर आहे. पाहता पाहता लोक हे म्हणून लागले आहेत कि अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्रीने नेहमी शेयर करावेत कारण तिचा हा अंदाज लोकांना खूप पसंद येऊ लागला आहे.