‘त्यानं मला हॉटेलच्या रुममध्ये…’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा ‘तो’ भयानक अनुभव…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचच्या घटना काही नवीन नाहीत. खूप वर्षांपासून हे बॉलीवूडमध्ये सुरु आहे. चित्रपटामधून काम देण्याच्या नावावर अभिनेत्रींना याचा सामना करावा लागतो. अभिनेते, निर्माते, दिग्दषक कास्टिंग डायरेक्टर प्रत्येकजण अभिनेत्रींचा फायदा घेऊ इच्छितो.

कामाच्या निमित्ताने अभिनेत्रींना खूप काही सहन करावे लागते. पण काही अभिनेत्री अशा असतात ज्या याविरुद्ध आवाज उठवून त्यांचे चेहरे उघड पडतात. अशा बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने आपल्या अभिनय करियरमधील अनुभव शेयर केला आहे.

आपल्या स्टाईल आणि बेधडक वक्तव्यांमुळे अभिनेत्री स्वरा भास्करने कास्टिंग काउचबद्दल आपला अनुभव शेयर केला आहे. पहिल्यांदा अभिनेत्रीसोबत त्याने घाणेरडे कृत्य केले आहे तर दुसऱ्यांदा निर्मात्याच्या व्यवस्थापकाने माझ्यासोबत असे कृत्य केले आहे असे अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर पुढे म्हणाली कि एका चित्रपट निर्मात्याने तर तिचा पिच्छाच सोडला नाही, तो तिला सतत फॉलो करत होता आणि तिला कॉल करून त्रास देत होता. शुटींगच्या निमित्ताने ती ५६ दिवसांसाठी एका ठिकाणी गेली होती. जिथे तिच्यासोबत चित्रपट दिग्दर्शक से क्स आणि वन नाईट स्टँडवरविषयी बोलू लागला.

ती पुढे म्हणाली कि एकदा तर त्याने मला सेटवर बोलावण्याच्या नावाने हॉटेलच्या रूममध्ये बोलावून घेतले आणि तो मला मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागला. हे खूपच भीतीदायक होते. याबद्दलचा आणखी एक खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

ती म्हणाली कि, एकदा तिला निर्मात्याच्या मॅनेजरला भेटायचे होते. मॅनेजरशी बोलताना तो माझ्या खूपच जवळ आला आणि मला कानाजवळ कीस करण्याचा प्रयत्न करू लागला आणि मला कानामध्ये लव्ह यू बेबी म्हणाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मी पुरती गोंधळून गेले होते. त्याचवेळी मी त्या मॅनेजरला हाकलून दिले. इतकच नाह्जी तर तिच्यासमोर एक अट देखील ठेवण्यात आली कि चित्रपटामध्ये काम करायचे असेल तर आम्ही सांगू तसे करावे लागेल. यामुळे मला अनेक ऑफर्स सोडाव्या लागल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

Leave a Comment