स्वरा भास्करने केले कोर्ट मॅरेज, समाजवादी पार्टीच्या युवा नेत्यावर फिदा झाली स्वरा भास्कर, या दिवशी करणार विधिवत लग्न…

By Viraltm Team

Published on:

स्वरा भास्कर नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये राहते. पण आता तिने राजकारणामध्ये एंट्री केली आहे. स्वरा भास्करने समाजवादीचे नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. स्वराने भास्करने याच वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारी रोजीच केले होते. आता दोघांचा विधिवत लग्न पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. स्वराने काही दिवसांपूर्वी तिचा आणि फहादचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला होता, यावर दोघांचे चेहरे व्यवस्थित दिसत नव्हते. पण आता स्वराने आपल्या नात्याची घोषणा केली आहे.

स्वरा भास्करचा होणारा पती फहाद अहमद समाजवादी पार्टीचा युवजन सभाचे स्टेाट प्रेसिडेंट आहे. स्वरा भास्करने काही वेळापूर्वी एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ती तिची आणि फहाद लव्ह स्टोरी सांगताना पाहायला मिळत आहे. दोघांनी ६ जानेवारी रोजी स्पेशल कोर्ट मॅरेज केले होते. व्हिडीओच्या एका फोटोमध्ये स्वरा रडताना देखील दिसत आहे.

स्वरा भास्कवरने व्हिडीओ शेयर करत लिहिले आहे कि कधी कधी तुम्ही त्याला पूर्ण जगामध्ये शोधता जो तुमच्या जवळच असतो. आम्ही प्रेम शोधत होतो. पण आम्हाला पहिला मैत्री मिळाली आणि नंतर आम्ही एकमेकांना मिळवले. माझ्या हृदयामध्ये तुमचे स्वागत आहे फहाद अहमद. इथे खूप गोंगाट आहे पण हे तुमचे आहे.

स्वरा भास्करने स्वत आपल्या व्हिडीओमध्ये दाखवले आहे कि तिने ६ जानेवारी रोजी रजिस्टर लग्न केले होते. तर आता तिच्याकडून हि बातमी समोर आली आहे कि अभिनेत्रीने हि एंगेजमेंट असल्याचे सांगितले आहे. पुढच्या महिन्यामध्ये हि जोविद विधिवत विवाहबंधनात अडकणार आहे. फहाद स्वरापेक्षा ४ वर्षाने लहान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

जानेवारीमध्ये ज्याला स्वराने आपला मिस्ट्री मॅन म्हणून जगाशी ओळख करून दिली होती ती दुसरा कोणी नसून स्वरा भास्करचा पती फहाद अहमद आहे. याआधी स्वरा भास्कर आणि लेखक हिमांशू शर्माच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या होत्या. तथापि या दोघांमध्ये २०१९ मध्ये ब्रेकअप झाल्याचे देखील समोर आले. अभिनेत्री जहां चार यार या चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. हा चित्रपट ६ सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment