स्वरा भास्करने शेयर केला असा फोटो, आता सर्वत्र होत आहेत तिच्या चर्चा…

By Viraltm Team

Published on:

अभिनयाशिवाय आपल्या बेधडक वक्तव्यांमुले नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी स्वराने समाजवादी पार्टीचे नेता फहद अहमद सोबत कोर्ट मॅरेज केले होते ज्याचे फोटो शेयर करून तिने सर्वांनाचा चकित केले होते. तर आता पुन्हा एकदा स्वराने सोशल मिडियावर आपल्या सुहागरात्रीचे फोटो शेयर करून खळबळ उडवली आहे. हे फोटोज स्वरा भास्करने स्वत इंस्टाग्राम स्टोरीवर शेयर केले आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील शरमेने लाल व्हाल.
स्वरा भास्करने इंस्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर करून सांगितले होते कि तिची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली. तर आता स्वराने आपल्या सुहागरात्रीचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोजमध्ये फुलांनी बेड सजवलेला पाहायला मिळत आहे. बेड गुलाब आणि व्हाईट कलरच्या फुलांनी सजवला आहे.

स्वराने इंस्टा स्टोरीमध्ये म्हंटले आहे कि तिच्या बेडचे पूर्ण डेकोरेशन तिच्या आईने स्वतः केले आहे. यासोबत स्वराने फोटो देखील शेयर केला आहे. स्वराने सांगितले कि तिच्या आईची इच्छा होती कि तिच्या जीवनाची सुरुवात फिल्मी प्रकारे व्हावी. स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज करताच ती खूपच ट्रोल झाली होती.
असे यामुळे कारण स्वराने ज्याच्यासोबत लग्न केले होते ती त्याला आधी भाऊ म्हणत होती. स्वराने लग्नामध्ये सिंपल सी मरून कलरची साडी घातली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कोर्ट मॅरेजनंतर स्वांने छोटी पार्टीदेखील ठेवली होती ज्यामध्ये बॉलीवूडचे अनेक सेलेब्रिटी सामील झाले होते. यासोबत स्वराने म्हंटले होते कि मार्चमध्ये ती ग्रँड वेडिंग करणार आहे.

Leave a Comment