४१ व्या वर्षी देखील सनी लिओनी दिसते ‘सुपरबो’ल्ड’, सोशल मिडियावर तिचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची बोल्ड आणि हॉट अभिनेत्री सनी लिओनी लवकरच साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू कणार आहे. नुकतेच तिचा तमिळ चित्रपट ओह माय घोस्टचा टीजर रिलीज झाला आहे. ज्यामुळे सध्या ती खूपच चर्चेमध्ये आहे. आता यादरम्यान सनीने मालदीवमधून आपले काही हॉट फोटो शेयर केले आहेत.

शेयर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री गुलाबी रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे. दरम्यान या हॉट फोटोशूटचे काही फोटो शेयर करत अभिनेत्री सनी लिओनीने सांगितले कि तिला या बिकिनीमध्ये खूपच कुल वाटत आहे आणि ती या बिकिनीच्या प्रेमात पडली आहे.

फोटोंमध्ये अभिनेत्री एंजेल क्रोसेटची फ्लोरल टू-पीस बिकिनी घातलेली पाहायला मिळत आहे. या फोटोशूटसाठी हितेंद्र कपोपाराने अभिनेत्रीची स्टाइलिंग केली आहे. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तुम्ही पाहू शकता कि पिंक कलरच्या बिकिनीमध्ये अभिनेत्रीने कशाप्रकारे आपल्या हॉटनेसचा जलवा दाखवला आहे.

तिच्या या अदा पाहून अनेक सोशल मिडिया युजर्स घायाळ झाले आहेत. सनीने बीचवर वाळूमध्ये झोपून या फोटोशूटसाठी किलर पोज दिल्या आहेत. आपल्या लुकला आणखीन हॉट बनवण्यासाठी तिने सन ग्लास देखील कॅरी केले आहेत. सनी लवकरच साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपला जलवा दाखवताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

अभिनेत्री दिग्दर्शक युवानच्या आगामी ओह माई घोस्ट या हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. चित्रपटामध्ये सनी मायासेना नावाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सनी लिओनी जिन्ना चित्रपटामधून तेलगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील डेब्यू करणार आहे. अभिनेत्री या चित्रपटामध्ये एका एनआरआईच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Leave a Comment