सनी लिओनीने शेयर केली आपल्या मनातील खंत, म्हणाली; एक रात्र कुणासोबत झोपल्यामुळे…

By Viraltm Team

Published on:

सनी लिओनीबद्दल बोलायचे झाले तर आजच्या घडीला ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री सनी लिओनी वन नाईट स्टँडमुळे खूपच चर्चेमध्ये आली होती. अशामध्ये अभिनेत्री चित्रपटांमध्ये येताच खूपच फेमस झाली होत आणि त्यावेळेपासून ते आतापर्यंत तिची लोकप्रियता वाढतच चालली आहे.

अशामध्ये आता पाहिले तर सनी लिओनचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अभिनेत्री पॉ र्न इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. पण जसे तिने बॉलीवूडमध्ये पाउल ठेवले तसे तिची लोकप्रियता खूपच वाढत गेली. त्यानंतर तिने आपल्या जुन्या आयुष्याला निरोप दिला आणि तिने पॉ र्न इंडस्ट्रीमध्ये काम करणे बंद केले.

सनी लिओनीने आपल्या चित्रपटांची स्टोरी देखील सांगितली. सनी लिओनीची हि स्टोरी तिच्या एक रात्र कोणासोबत तरी संबंध बनवण्याची आहे. यावर तिला काम करायचे होते. आजच्या काळामध्ये चित्रपटांमध्ये याचा मोठा बोलबाला आहे आणि याचे प्रमाण देखील वाढत आहे.

अभिनेत्रीने चित्रपटाचे पोस्टर पाहून हे देखील लिहिले आहे कि फक्त एका रात्रीसाठी कुणासोबत संबंध बनवल्याने काही त्यांचे नाते सिद्ध होत नाही. सनी लिओनीसोबत तनुज विराणी देखील पाहायला मिळाला आहे आणि त्याने या चित्रपटामध्ये सनी लिओनीसोबत एक महत्वाची भूमिका केली आहे. दुसरीकडे अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने दर्शकांचे हृदय जिंकले आहे आणि त्यांनी चित्रपटाचे जोरदार स्वागत केले.

Leave a Comment