‘तुम्ही सनी देओल सारखे दिसत…’ जेव्हा सनी देओलला ओळखू शकला नाही शेतकरी, अभिनेत्याने दिली अशी प्रतिक्रिया…पहा व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

गदर चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेमध्ये आहेत. जेव्हापासून गदर २ चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे तेव्हापासून चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. चित्रपटाच्या रिलीज अगोदरच सकीना आणि तारा सिंह खूपच चर्चेमध्ये आले आहेत.

काही लुकबद्दल तर कधी सेटवरून व्हिडीओ लीक होत असतात. अशामध्ये आता पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकीनाची लव्ह स्टोरी गदर २ चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे, नुकतेच सनी देओलने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये तो एका शेतकऱ्यासोबत बोलताना दिसत आहे.

सनी देओलने ५ मार्चला आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल एका बैलगाडीमध्ये बसलेल्या शेतकऱ्यासोबत बोलताना दिसत आहे. तथापि खास बाब हि आहे कि त्या शेतकऱ्याला माहिती नाहते कि तो सनी देओलसोबत बोलत आहे. तो सनी देओलला म्हणतो कि तुम्ही सनी देओल सारखे दिसत. यावर अभिनेता म्हणतो कि मीच सनी देओल आहे. शतकरी हे ऐकताच हैराण होतो. सनी देओल सध्या अहमदनगर महाराष्ट्रमध्ये गदर २ चित्रपटाचे शुटींग करत आहे.

गदर २ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. हा चित्रपट २००१ मध्ये आलेला ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील अनिल शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

Leave a Comment