एका ‘सि ग’रे’टसाठी’ सुमोनाने कपिलसोबत केले होते असे ‘कृत्य’, आता करत आहे पश्चाताप…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही जगतामधील सर्वात पॉपुलर कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमध्ये भुरीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने आपल्या करियरमध्ये अनेक टीव्ही सिरीयल आणि कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. खूपच कमी वयामध्ये सुमोनाने आपल्या करियरची सुरुवात केली होती.

२४ जून १९८८ रोजी लखनऊमध्ये जन्मलेल्या सुमोना चक्रवर्तीची पर्सनल लाईफ नेहमी चर्चेचा विषय राहिली. ती अनेक वादामध्ये देखील अडकली आहे. सुमोना चक्रवर्ती आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अशामध्ये आपण तिच्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या खूपच कमी लोकांना माहिती आहेत.

सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माच्या शोमध्ये भुरी म्हणजेच कपिलच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका करत होती. या भूमिकेमधून सुमोना चक्रवर्तीला खूपच लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरामध्ये ओळखली जाऊ लागली. असे म्हंटले जाते कि सुमोना चक्रवर्तीला सि ग रेटची खूप सवय होती ज्यामुळे ती नेहमी कपिल शर्माच्या सेटवर सि ग रेट पिताना दिसायची.

इतकेच नाही तर अनेक वेळा तिचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. अशामध्ये कपिल शर्मा तिला नेहमी समजावत असे. कपिलला तिची हि सवय खूप वाईट वाटायची. अशामध्ये कपिल आणि सुमोनाचे या कारणामुळे भांडण देखील झाले होते. नंतर त्यांचे भांडण मिटले आणि ते चांगले मित्र बनले. आता सुमोनाने हि सवय सोडली आहे.

कपिल शर्मामध्ये काम केल्यानंतर काही दिवसांनंतर सुमोनाला काम मिळत नव्हते. ती काम मिळत नव्हते म्हणून खूप परेशान झाली होती आणि तिने सोशल मिडियाद्वारे हि गोष्ट शेयर देखील केली होती. तिने एक पोस्ट शेयर करत लिहिले होते कि, तिच्याजवळ कोणतेच काम नाहीय.

लोकांना वाटत होते कि ती खूपच जास्त फीस घेते यामुळे तिला जास्त ऑफर मिळत नव्हत्या. याशिवाय अभिनेत्रीने सांगितले कि पार्टीमध्ये जात नसल्यामुळे देखील तिच्या चांगल्या ओळखी होत नव्हत्या. यामुळे देखील तिला काम मिळत नव्हते. सुमोना एंडोमेट्रियोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. याचा खुलासा तिने सोशल मिडियावर केला होता. सुमोनाने सांगितले होते कि, गेल्या ११ वर्षापासून तिला हा आजार आहे आणि यामुळे तिला ग र्भा शयामध्ये खूप वेदना होतात.

सुमोनाच्या करियरबद्दल सांगायचे झाले तर तिने एक बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तिने आमीर खानच्या मन चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. यावेळी ती फक्त १३ वर्षाची होती आणि ६ वी मध्ये शिकत होती

Leave a Comment