दिग्दर्शक जोया अख्तरच्या द आर्चीज चित्रपटाची रॅप-अप पार्टी नुकतीच पार पडली. या पार्टीमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील पोहोचली होती. द आर्चीज चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करत असलेली सुहाना या प्रसंगी लाल रंगाचा खूपच हॉट आणि से क्सी ड्रेस घालून पोहोचली. या ड्रेसमधील तिचा किलर लुक सर्वांना घायाळ करत होता. तिची हेयर स्टाईल देखील एकदम वेगळी होती. तिने केसांचा जुडा बनवला होता. तथापि हे फोटो सोशल मिडियावर येताच ते व्हायरल झाले आणि लोकांनी सुहानाला ट्रोल करायला सुरुवात केली.
जोया अख्तर आणि निर्माती रीमा कागतीचा द आर्चीज चित्रपट चित्रपटगृहांमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, मिहिर आहूजा, वेदांग रैना, अदिति डॉट, युवराज मोंडा मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.
द आर्चीज चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत पोहोचलेली सुहाना खान सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. एका सोशल मिडिया युजरने कमेंट करत लिहिले आहे कि हि तर खूपच वेगळी सुंदर आहे मी तर डोळे बंद केले आहेत. तर एकाने विचारले कि हिचे काही बॉलीवूडमध्ये भविष्य आहे का ?
अशा प्रकारे इतर अनेकांनी सुहाना खानला ट्रोल करत कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि हि तर मलायका अरोराचे स्मॉल व्हर्जन आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि सुहाना तर कामवाली बाई वाटत आहे. तर एकाने विचारले आहे कि तुझी बॉडी इतकी वाकडी का झाली.
शाहरुख खानची मुलगी सुहाना लहानपणापासून अभिनय क्षेत्रामध्ये आपले करियर बनवू इच्छित होती. तिने न्यूयॉर्क मधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. सुहानासोबत श्रीदेवीची मुलगी ख़ुशी कपूरदेखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ख़ुशी या प्रसंगी बोल्ड बॅकलेस ड्रेसमध्ये पाहायला मिळाली.
View this post on Instagram