बोनी कपूरची ‘हि’ सवय श्रीदेवीला खूपच घाणेरडी वाटायची, सवय मोडण्यासाठी श्रीदेवीने बोनी कपूरचा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर ११ नोव्हेंबरला आपला ६७ वा वाढदिवस साजरा करता आहे. बोनी कपूरने हिंदी फिल्म इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये मिस्टर इंडिया चित्रपटाचे नाव सर्वात वर आहे. बोनी कपूरने पहिली पत्नी म्हणजे अर्जुन कपूर आणि अंशुला कपूरची आई मोना शोरीला घटस्फोट दिल्यानंतर १९९५ मध्ये अभिनेत्री श्रीदेवीसोबत लग्न केले होते.

श्रीदेवी आणि बोनी कपूरने नेहमीच एकमेकांची साथ दिली. श्रीदेवी नेहमी आपल्या पत्नी आणि कुटुंबासाठी मजबुतीने उभी राहत होती पण ती बोनी कपूरच्या एका सवयीमुळे खूपच परेशान झाली होती आणि हि सवय मोडण्यासाठी तिने एक युक्ती देखील केली होती.

जान्हवी कपूरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले कि तिचे वडील म्हणजेच बोनी कपूरला सिगरेटची खूप सवय लागली होती. हि सवय ते सोडू शकत नव्हते. श्रीदेवी आणि जान्हवी कपूर वडिलांच्या या सवयीला खूप कंटाळले होते. ख़ुशी आणि जान्हवी आपल्या वडिलांची सवय मोडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत असत. पण त्यांची एक देखील युक्ती काम करत नव्हती.

जान्हवी कपूरने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि जेव्हा बोनी कपूर यांची हि वाईट सवय सुटत नव्हती तेव्हा तिची आई श्रीदेवने वेजीटेरियन खायला सुरुवात केली होती. अभिनेत्रीने सांगितले कि डॉक्टरांनी त्यांच्या आईला नॉनवेज खाण्याचा सल्ला दिला होता कारण ती खूपच कमजोर होती.

पण बोनी कपूरची वाईट सवय सोडवण्यासाठी ती वेजिटेरियन खाऊ लागली होती. बोनी कपूरने त्यावेळी श्रीदेवीला रिक्वेस्ट केली होती पण ती ऐकली नाही. त्यावेळी तर बोनी कपूरची सवय मोडली नाही पण नंतर काही वर्षांनी त्यांनी सिगरेटची सवय सोडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

Leave a Comment