माझ्या सर्व भावांचे माझ्या मैत्रिणींसोबत शा’रीरि’क संबंध, सोनमने लागले गंभीर आरोप, कपूर कुटुंब आले अडचणीत…

By Viraltm Team

Published on:

करण जोहरचा प्रसिद्ध चॅट शो कॉफी विथ करण सध्या चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. शोच्या सातव्या सीजनमध्ये आता अनेक सेलेब्रिटी आले आहेत. आलिया भट्ट, करीना कपूर, आमिर खान, रणवीर सिंह, समांथा रुथ प्रभू सारख्या कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लागली आहे. आता अपकमिंग एपिसोडमध्ये धमाल करण्यासाठी अर्जुन कपूर आणि सोनम कपूर पाहायला मिळणार आहेत. सोनम प्रेग्नंट आहे आणि लवकरच तिची डिलिव्हरी होणार आहे.

तथापि यादरम्यान करणच्या शोमध्ये दोघे पोहोचले जिथे त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ नुकताच रिलीज झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनं तिचा भाऊ अर्जुन कपूरची खिल्ली उडवताना दिसत आहे. यासोबत तिने तिच्या भावांबद्दल असे खुलासे केले ज्यामुळे सर्वजण हैराण आहेत.प्रोमो व्हिडीओमध्ये पाहायला मिळालेली सोनम आणि तिचा भाऊ अर्जुनने खूप मस्ती केली. करण जोहरने व्हिडीओ शेयर करून लिहिले आहे कि हा शो S आणि M साठी आहे. या शोमध्ये अनेक मजेदार खुलासे होणार आहेत. सोनम कपूर म्हणते कि S तर मी आहे पण M कोण आहे. असे मानले जात आहे कि M चा इथे अर्थ अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा आहे.

प्रोमो व्हिडीओमध्ये सोनम कपूर अर्जुनला विचारते कि तुला माझी कोणती सवय त्रासदायक वाटते. यावर अर्जुन म्हन्तोई कि तू कोणाचे कौतुक करण्याची किं काही म्हणण्याची संधी देत नाहीस. स्वतःचेच कौतुक करतेस. बघ मी यामध्ये सुंदर दिसत आहे, बघ चांगले वाटत आहे ना.यानंतर करण सोनमला विचारतो कि तिचा भाऊ कोणकोणत्या मैत्रिणींसोबत झोपला आहे यावर सोनं म्हणते कि माझ्या भावांमध्ये असे कोणी नाही कि ज्यांचे माझ्या मैत्रिणींसोबत संबंध राहिलेले नाहीत. सोनमची हि गोष्ट ऐकून करण आणि अर्जुन दोघे हैराण होतात. करण म्हणतो कि तुझे भाऊ कसे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

यानंतर अर्जुनने म्हणतो कि मला या शोमध्ये फक्त माझी खिल्ली उडवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. नंतर करणने अर्जुनला विचारले कि तू मलायकाचा नंबर तुझ्या फोनमध्ये कोणत्या नावाने सेव केला आहे. यावर अर्जुन म्हणतो कि मला तिचे नाव खूप आवडते त्यामुळे मी त्याच नावाने तिचा नंबर सेव केला आहे. यानंतर करण सोनमला विचारतो कि इंडस्ट्रीमध्ये तुला कोण बेस्ट वाटते. यावर सोनम म्हणते कि रणबीर कपूर मला आवडतो. करण म्हणतो कि त्याच्या चित्रपटाचे नाव काय आहे यावर सोनम म्हणते कि शिवा नंबर वन.आता प्रोमो व्हिडीओमध्ये सोनम आणि अर्जुनच्या गोष्टीवरून असे वाटते कि या शोमध्ये खूप मस्ती होणार आहे. सोनम नेहमी आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. याआधी जेव्हा ती करणच्या शोमध्ये आली होती तेव्हा तिने कोणत्याना कोणत्या सेलिब्रिटीबद्दल कोणतीतरी गोष्ट बोलली होती. आता सध्या ती आपल्या वैवाहिक लाईफ आणि प्रेग्नंसी फेजला इंजॉय करत आहे तर अर्जुन आपल्या चित्रपट आणि मलायकासोबतच्या नात्यामध्ये खूप चर्चेमध्ये आहे.

Leave a Comment