आई होताच सोनम कपूरने ‘पँट’, ‘ब्रा’ न घालताच शेयर केला फोटो, पाहून भडकले लोक, म्हणाले; एवढीच दाखवायची…

By Viraltm Team

Published on:

सोनम कपूर आई झाल्यानंतर काही तासांमध्येच तिचा एक प्रेग्नंसी फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यानंतर तिच्यावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. वास्तविक एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये सोनमने पँट, ब्रा न घालताच कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या आहेत. सोनमने फक्त एक शर्ट घातला आहे ज्याची बटने देखील उघडी आहेत आणि ती तिचा बेबी बंप दाखवत आहे. मॅगझिनने हा फोटो शेयर करत सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत.

मॅगझिनने लिहिले आहे कि सोनम कपूर अहुजा आणि आनंद अहुजा यांना मुलगा झाला आहे. यापुढे लिहिले आहे कि अभिनेत्री, आई आणि आमची सप्टेंबर कव्हर स्टार म्हणते कि प्राधान्यक्रम बदलतात आणि मला वाटते कि मुल माझे असेल. वास्तविकता हि आहे कि त्याने या जगामध्ये येणे निवडले नाही तर त्याला आणण्याचा निर्णय घेतला. हा एक स्वार्थी निर्णय आहे.

सोनम कपूरच्या या फोटोशूटवर लोक खूपच भडकले आहेत. एका सोशल मिडिया युजरने लिहिले आहे कि मॅटर्निटी फोटोशूटसाठी अ र्ध न ग्न होण्याची काय गरज आहे ? एका दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे कि तिच्याजवळ खूप पैसा आहे पण कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत. एका युजरने लिहिले आहे कि हे ना ग डे फोटोशूट करून काय बाळ सोन्याचे जन्माला येणार आहे का. आणखी एका युजरने लिहिले आहे कि, काय बकवास आहे कि, सध्या सेलिब्रिटीजना घालायला कपडे मिळत नाही आहेत का ?

सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट रोजी तिच्या मुलाला जन्म दिला. स्वतः सोनमने सोशल मिडियावर याची माहिती शेयर केली होती. तिने लिहिले होते कि २०-०८-२०२२ रोजी आम्ही आमच्या सुंदर मुलाचे स्वागत केले आहे. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, मित्र आणि या काळामध्ये मदत करणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आभार मानते. हि तर एक सुरुवात आहे. आम्हाला माहिती आहे कि आमचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VOGUE India (@vogueindia)

मे २०१८ मध्ये सोनम कपूरने दिल्लीस्थित उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर मार्च २०२२ मध्ये तिने प्रेग्नंट असल्याचे जाहीर केले होते तेव्हापासून सोनम कपूर नेहमी सोशल मिडियावर आपले बेबी बंपचे फोटो शेयर करत होती.

Leave a Comment