भर कार्यक्रमामध्ये सोनम कपूरच्या ब्लाऊजनं दिला धोखा, ब्लाऊजचं बटन अचानक… व्हिडीओ व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम हि तिच्या फॅशन सेन्स साठी ओळखली जाते. इतकेच नाही तर तिला बॉलीवूडमधील फॅशननिस्टा देखील म्हंटले जाते. बऱ्याचवेळा अभिनेत्री फॅशनच्या नादात नको ते करून बसतात. असेच काही सोनम कपूरसोबत झाले.

दरम्यान सोनम कपूरचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे. भलतीच फॅशन करणं तिला चांगलेच महागात पडले. सोनम कपूर यादरम्यान उप्स मुमेंटची शिकार झाली. अभिनेता अनिल कपूर आणि त्याची लेक सोनम कपूरने एका फंक्शनमध्ये हजेरी लावली होती. तेव्हाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

फंक्शनमध्ये सोनमने प्रिंटेड काळ्या पांढऱ्या रंगाची साडी घातली होती आणि फ्रंट ओपण साडीला मॅच होणारं शर्ट ब्लाऊज कॅरी केले होते. दरम्यान संपूर्ण फंक्शनमध्ये ती आपले कपडे सावरताना पाहायला मिळाली. दरम्यान जेव्हा ती स्पीच देण्यासाठी उभी राहिली तेव्हा ती साडीत पाय अडकून पडता पडता वाचली.

फंक्शनदरम्यान तुम्ही पाहू शकता कि सोनम कपूरच्या ब्लाऊजची बटण देखील उघडली होती. पण तिने कसेतरी स्वतःला सावरले. सोनम कपूर उप्स मुमेंटची शिकार झाली. वास्तविक सोनमचा हा व्हिडीओ आत्ताचा नाही तर खूप जुना आहे सध्या तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सोनमने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलाला जन्म दिला होता. सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी आपल्या मुलाचे नाव वायू कपूर असे ठेवले आहे. सोनम आणि आनंद हे ८ मे २०१८ रोजी विवाह बंधनात अडकले होते. बरेच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सोनम आणि आनंद यांनी लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Leave a Comment