बिकिनी योगा करणे अभिनेत्रीला पडले भारी, ब्राची लेस सुटली आणि सर्वांसमोर मोकळे झाले तिचे…

By Viraltm Team

Published on:

२०११ मध्ये आलेला प्यार का पंचनामा चित्रपट कोण विसरू शकतो. या चित्रपटामधून एक असा कलाकार मिळाला होता, जो हळू हळू सफलतेची शिडी चढत गेला. आम्ही बोलत आहोत अभिनेता कार्तिक आर्यन बद्दल. या चित्रपटामधील कार्तिकच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते.

पण आज आपण कार्तिकच्या या चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री सोनाली सहगलबद्दल जाणून घेणार आहोत. जी यावेळी सोशल मिडियावर चांगलीच चर्चेमध्ये आहे. सोनाली एक फिटनेस फ्रिक आहे आणि ती नेहमी सोशल मिडियावर आपल्या योगाचे व्हिडीओ शेयर करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यामुळे ती नेटिझन्सच्या निशाण्यावर आली आहे.

प्यार का पंचनामा चित्रपटामध्ये रियाची भूमिका करणारी सोनालीने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून योगा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती तिच्या फिटनेस ट्रेनरसोबत व्हाईट बिकिनीमध्ये योगा करताना दिसत आहेत. सोनालीचा हा अंदाज नेटिझन्सना जरादेखील आवडलेली नाही. व्हिडीओ वर लोक अनेक कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. इतकेच नाही तर लोक तिच्या व्हिडीओवर घाणेरड्या कमेंट्स करत आहेत.

सोनालीचा बिकिनी योगाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक तिला सतत ट्रोल करत आहेत. एका युजरने सोनालीला विचित्र म्हणत, वा बिकिनी योगा, विचित्र लोक आहेत भारतामध्ये असे लिहिले आहे. तर अनेकांनी तिचा ट्रेनर सर्वेश खूप लकी असल्याचे म्हंटले आहे.

एका युजरने लिहिले आहे कि पूर्ण कपडे घालून पण योगा केला जाऊ शकतो. तर दुसऱ्याने सोनालीला ट्रोल करत लिहिले आहे कि यामध्ये बिकिनी घालण्याची काय गरज आहे. तर एकाने कमेंटमध्ये सर्वेशच्या फ्यूचर बद्दल सांगितले आहे आणि लिहिले आहे कि उद्यापर्यंत या इंस्ट्रक्टरचा घटस्फोट जरूर होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonnalli Seygall (@sonnalliseygall)

प्यार का पंचनामा चित्रपटामधून सोनाली सहगलने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. ती यानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये देखील दिसली होती आणि नंतर सोनू के टीटू की स्वीटीमध्ये देखील ती पाहायला मिळाली होती. सध्या सोनाली चित्रपटांमध्ये दिसत नाही पण सोशल मिडियावर खूप सक्रीय राहते.

Leave a Comment