या फेमस अभिनेत्यासोबत होते सोनाली बेंद्रेला प्रेम, विवाहित असून देखील नाही सांगितली मनातली गोष्ट !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूड फिल्मी जगतामधील सुंदर अभिनेत्रींमध्ये सोनाली बेंद्रेचे देखील नाव घेतले जाते. सोनाली बेंद्रे जितकी सुंदर अभिनेत्री होती तितकीच सुंदर ती एक सुंदर व्यक्ती म्हणून होती. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता आणि अभिनेत्री दरम्यान अफेयरच्या बातम्या तर खूपच सामान्य आहेत पण सोनाली बेंद्रे एक अशी अभिनेत्री आहे जिने या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यावर प्रेम तर केले पण त्याला आपल्या मनातील गोष्ट कधीच सांगितली नाही.बॉलीवूडच्या ज्या अभिनेत्याबद्दल आम्ही बोलत आहोत ज्यावर सोनाली बेंद्रेचे प्रेम होते तो कोणीही दुसरा तिसरा नाही तर अॅक्शन हिरो सुनील शेट्टी आहे. ९० च्या दशकामध्ये सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रेची जोडी सुंदर जोडींपैकी एक होती. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. टक्कर (१९९५), सपूत (१९९६) आणि कहर (१९९७) सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले. सध्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आली आहे.बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी विवाहित असून देखील त्याला सोनाली बेंद्रेवर प्रेम जडले होते. वास्तविक सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रेने टक्कर, सपूत, कहर आणि भाई सारख्या हिट चित्रपटांमध्ये केलं केले आहे. या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीला दर्शकांनी खूपच पसंत केले होते आणि ९० च्या दशकामध्ये हि जोडी खूपच लोकप्रिय झाली होती. एकत्र चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांच्या जवळीक वाढली होती आणि या दरम्यान सुनील शेट्टीला सोनालीवर प्रेम झाले होते. पण सुनील शेट्टीने सोनाली बेंद्रेसमोर आपले प्रेम कधीच व्यक्त केले नाही कारण तो आधीपासूनच विवाहित होता आणि त्याला आपल्या पत्नीला धोका द्यायचे नव्हते.सुनील शेट्टी एक असा अभिनेता राहिला आहे ज्याचे अजूनपर्यंत कोणत्याही अभिनेत्रीसोबत अफेयरची बातमी नाही आली. यामुळे जेव्हा सोनाली बेंद्रेला सुनील शेट्टीवर प्रेम झाले तेव्हा तिने सुनील शेट्टीला हि गोष्ट कधीच सांगितली नाही यामागे एक कारण देखील होते कि सुनील शेट्टी आधीपासूनच विवाहित होता.बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील शेट्टीने १९९२ मध्ये बलवान चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. इतक्या दीर्घ फिल्मी करियरदरम्यान सुनीलने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आणि अनेक हिट चित्रपट दिले. १९९७ मध्ये आलेल्या भाई या चित्रपटादरम्यान दोघे खूपच जवळ आले होते ज्यामुळे त्यांची चर्चा देखील होऊ लागली होती.बातमीनुसार बॉलीवूड अभिनेता गोविंदाने म्हंटले होते कि जर सुनील शेट्टी विवाहित नसता तर त्याने सोनालीबद्दल नक्कीच विचार केला असता. गोविंदा आणि सुनील शेट्टी खूपच चांगले मित्र आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सोनाली आणि सुनीलने जो निर्णय घेतला त्यावेळी तो योग्य होता. २००२ मध्ये सोनालीने गोल्डी बहलसोबत लग्न केले आणि सुनील शेट्टीने आपली लहानपणीची मैत्रीण मानासोबत लग्न केले होते. अशामध्ये सुनील सोनाली बेंद्रे सोबत लग्न करून आपल्या पत्नीला धोका देऊ इच्छित नव्हता.सोनालीचा पती एक फेमस फिल्ममेकर आहे ज्याने अंगारे, बस इतना सा ख्वाब है आणि लंडन पॅरिस न्यूयॉर्क सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दुसरीकडे सुनील शेट्टी देखील आज एक सक्सेसफुल लाईफ जगत आहे. त्याचबरोबर तो आपल्या बिजनेसवर देखील लक्ष देतो. तसे तर सुनीलचे वैवाहिक आयुष्य देखील सफल राहिले आणि त्याला दोन मुले अहान आणि आथिया शेट्टी आहेत. आथिया शेट्टीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला आहे तर सुनीलचा मुलगा अहान देखील इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी तयार आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment