सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा, म्हणाली; त्या व्यक्तीने माझ्या पोटाला हात लाऊन वरती सरकवला आणि माझ्यासोबत…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. आज तिला लोक जितके तिच्या सौंदर्यामुळे ओळखतात तितकेच तिच्या अभिनयामुळे देखील तिला ओळखले जाते. लोक तिच्या अभिनयाचे वेडे आहेत.

दिसायला खूपच सुंदर आणि सेक्सी असलेल्या सोनाक्षी सिन्हाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमवले आहे. छोट्या पडद्यापासून सुरु केलेली तिने आपल्या करियरला आज खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे. आज इथे ती जे काही आहे ती तिच्या मेहनतीमुळे आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये तिला खूप प्रेम आणि सन्मान मिळतो.

सोनाक्षी सिन्हाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीला बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या दबंग चित्रपटामधून मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती खूपच लोकप्रिय झाली. शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हाने आज आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. सोनाक्षी सिन्हाने आपल्यासोबत झालेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल व्यथा मांडली आहे. सोनाखी सिन्हा यावेळी खूपच भावूक झाली होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. तिने सांगितले कि तो अनुभव खूपच वेदनादायक आणि भयानक होता.

मुलाखतीदरम्यान सोनाक्षी सिन्हाने आपले म्हणणे मांडताना सांगितले कि २०१० मध्ये दबंगच्या एका इनवाइट दरम्यान तिला काम करताना पाहून लोकांची गर्दी खूपच वाढली होती. यादरम्यान अभिनेत्रीसोबत काही लोकांनी जबरदस्ती करण्याचा देखील प्रयत्न केला.

ती म्हणाली कि एका व्यक्तीने तर माझ्या पोटावर हात ठेवून वरती सरकवला होता. यानंतर ती खूपच रडू लागली होती आणि तिला खूप वाईट वाटले होते. सोनाक्षी सिंह सध्या खूप लोकप्रिय झाली आहे. सोशल मिडियावर देखील ती नेहमी सक्रीय राहते. ती नेहमी चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment