‘या’ चिमुकल्या मुलीला ओळखलं का? जी एक दिग्गज अभिनेत्री आहे आणि जिने रतन टाटा यांना देखील डेट केले आहे…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडियावर नेहमी अनेक सेलेब्सचे फोटो व्हायरल होत राहतात, जे पाहून त्यांचे चाहते खूपच पसंद करतात. खासकरून या कलाकारांच्या लहानपणीचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात आणि चाहते त्याच्यावर खूप भरभरून प्रेम करतात. असाच एक अभिनेत्रीचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये दिसणारी एक मुलगी तिच्या काळामधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. एके काळी या अभिनेत्रीने बिझनेस टायकून रतन टाटा यांना देखील डेट केले होते. फोटोमध्ये एक खूपच क्युट मुलगी पाहायला मिळत आहे जिने येलो आणि ब्लू रंगाचा फ्रॉक घातला आहे. फोटोमध्ये मुलगी खूपच क्युट हसताना पाहायला मिळत आहे, तुम्ही ओळखलं का या मुलीला.

जर तुम्ही अजूनदेखील ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो. फोटोमध्ये दिसत असणारी लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या काळामधील प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली सिमी ग्रेवाल आहे. सिमी ग्रेवालने एके काळी रतन टाटाला डेट केले होते. दोघे अनेक वर्षे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये राहिले होते आणि लग्न करू इच्छित होते.

पण काही कारणास्तव असे होऊ शकले नाही. एकदा जेव्हा रतन टाटा सिमीच्या टॉक शोमध्ये पोहोचले होते तेव्हा देखील त्यांनी सांगितले होते कि त्यांचे लग्न अनेकवेळा होता होता राहिले. तर सिमी ग्रेवालचे लग्न झाल्यानंतर आणि दुसरी वेळ खरे प्रेम मिळाल्यानंतर देखील अभिनेत्री एकटीच राहिली.

सिमी ग्रेवालचे पहिले लग्न रवि मोहनसोबत झाले होते. असे म्हंटले जाते कि तीन महिन्याच्या लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले होते. अशामध्ये काही वर्षांमध्येच हे नाते तुटले. इतकेच नाही तर लग्नाच्या अगोदर वयाच्या १७ व्या वर्षी सिमी ग्रेवालने जामनगरच्या महाराजाला देखील डेट केले होते. सिमीच्या लाईफमध्ये मंसूर अली खान पटौदी देखील आले होते, पण शर्मिला टागोरमुळे त्यांचे देखील प्रेम अधुरे राहिले. सिमी ग्रेवाल आजदेखील एकटीच राहते आणि आपले लाईफ एन्जॉय करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Simi Garewal (@simigarewalofficial)

Leave a Comment