जर ‘या’अभिनेत्याने फोन उचलला असता तर आज सिल्क स्मिता जिवंत असती, फोन नंतर तिने…

By Viraltm Team

Published on:

साऊथ चित्रपटांमधील सेक्सी सायरन म्हणून ओळखली जाणारी सिल्क स्मिताची आज बर्थ एनिवर्सरी आहे. काही वर्षांमधेच सिलम स्मिताने आपल्या सल्ट्री लुक आणि से क्सी अवताराने तरुणांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली होती. सिलम स्मिता अशी अभिनेत्री होती जिने फक्त ४ वर्षांमध्ये २०० चित्रपटांमध्ये काम केले होते. असे म्हंटले जाते कि आपल्या शेवटच्या काळामध्ये सिल्कने अनेकवेळा आपल्या मित्राला कॉल केला होता, पण त्याने फोन उचलला नाही.

सिल्क स्मिताने काही दिवसांमध्ये यश मिळवले होते. जिथे चाहते तिच्यासाठी वेडे झाले होते तर काही लोक इंडस्ट्रीमधील तिच्या यशामुळे जळू लागले होते. यानंतर आला तो काळ जेव्हा सिलम स्मिता नावाचा सूर्य कायमचा मावळला. तिने आयुष्यामध्ये कधीच हार मानली नाही. आजपर्यंत कोणाला हे माहिती नाही कि तिच्यासोबत असे काय झाले होते ज्यामुळे तिने आत्महत्या केली होती, सर्वजण हैराण होते पण सर्वात जास्त निराश तिचा खास दोस्त रविचंद्रन होता.

रविचंद्रन तोच व्यक्ती आहे ज्याला सिल्कने आत्महत्या करण्यापूर्वी अनेकवेळा फोन केला होता. त्या फोननंतर काही तासांमध्येच माहिती झाले होते कि सिल्क स्मिताने आत्महत्या केली आहे. २०१४ मध्ये रविचंद्रनने एका मुलाखतीदरम्यान हा पूर्ण किस्सा सांगितला होता. अभिनेत्याने सांगितले होते कि २३ सप्टेंबर १९९६ ची गोष्ट आहे जेव्हा मी त्या दिवशी शुटींगमध्ये व्यस्त होतो. मी हे पाहून हैराण झालो होतो कि सिलम स्मिताने मला अनेकवेळा कॉल केला करण्याचा प्रयत्न केला होता.

मी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण खराब नेटवर्कमुळे आमचे बोलणे झाले नाही. मला वाटले कि ती नेहमीप्रमाणे फोन करत असेल. पण पुढच्या दिवशी बातमी आली होती कि सिलम स्मिताने आत्महत्या केली आहे. रविचंद्रन यांना आजदेखील याबदल गिल्ट वाटते. ते म्हणतात कि जर मी सिल्कसोबत बोललो असतो तर आज ती जिवंत असती.

Leave a Comment