माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. माधुरीने तिच्या काळामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. अबोध चित्रपटामधून माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. माधुरी दीक्षितला बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानले माधुरीने तिच्या सौंदर्याने दर्शकांना चांगलेच वेड लावले आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये देखील चाहते आहेत. पण आज आपण बॉलीवूडमधील अश्या अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्यावर माधुरी दीक्षितचे क्रश आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आहे. माधुरीपेक्षा १७ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याने एका लाइव्ह शोमध्ये सांगिलते होते. सिद्धार्थने सांगितलेल्या या गोष्टीमुळे प्रत्येकजण हैराण झाले होते.
हे सर्व करण जौहरचा लोकप्रिय शो कॉफी विथ करणमध्ये घडले आहे. शोच्या एका एपिसोडदरम्यान सिद्धार्थ, आलिया आणि वरुण उपस्थित होते. दरम्यान रॅपिड फायर राउंडवेळी जेव्हा करणने सिद्धार्थला विचारले तेव्हा कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जायचं आहे तेव्हा त्याने माधुरी दीक्षितचे नाव घेतले होते. सिद्धार्थचे हे उत्तर ऐकून सगळेच चकित झाले होते. नंतर तो म्हणाला कि माधुरी दीक्षितवर फक्त माझे प्रेम आहे दुसरे काही नाही.
याच शोमध्ये एकदा माधुरी दीक्षित आणि जुही चावला एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. त्यावेळी जेव्हा करणने माधुरीला तो व्हिडीओ दाखवला जेव्हा सिद्धार्थ म्हणाला होता कि ती खूप चांगली डांसर आहे तेव्हा तिच्या एक्सप्रेशन माझ्या मनात घर करुन राहतात. तिची मुलगी मला बेडरूममध्ये घेऊन जायची आहे. तेव्हा माधुरी म्हणाली होती कि मला खूप आश्चर्य वाटते कि त्याने खरच अस म्हंटल आहे.