Mr. & Mrs. Malhotra लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले एकत्र, चाहत्यांमध्ये वाढली मिठाई, कियारावरून हटली नाही कोणाचीच नजर…

By Viraltm Team

Published on:

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारी रोजी थाटामाटात राजस्थानच्या जैसलमेर येथे विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दिवशी आरत्या रात्री कियाराने आपल्या लग्नाचे सुंदर फोटो शेयर केले आणि सांगितले कि ती आता सिद्धार्थ मल्होत्राची पत्नी झाली आहे. या प्रसंगी प्रत्येकजण तिला आशीर्वाद देताना दिसला आणि लग्नानंतर हे कलाकर जेव्हा पहिल्यांदाच मिडियासमोर आले तेव्हा दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत होती.

यादरम्यान कोणाचीही नजर कियारावरून हटत नव्हती. या सुंदर जोडीवर लोक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत होते आणि हे म्हणत होते कि या दोघांची जोडी खूपच सुंदर आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी एकमेकांसोबत कपल गोल्स सेट करताना दिसले.

दरम्यान ते जेव्हा एकत्र स्पॉट झाले तेव्हा दोघांनी एकेमेकांचा हात हातामध्ये घेतला होता. यादरम्यान दोघांनी जोडी पाहण्यासारखी होती. कियारा आणि सिद्धार्थची जोडी खूपच क्युट दिसत होती. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नानंतर पहिल्यांदाच मिडियाच्या समोर आले.

कियारा लाल कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती आणि तर सिद्धार्थने देखील लाल कलरचा कुर्ता घातला होता. यादरम्यान दोघांना पाहून असे वाटत होते कि जसे दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत. पाहता पाहता सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहते दोघांचे कौतुक करताना जरादेखील थकत नाही आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment