छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्याकडे वळालेली अभिनेत्री श्वेता तिवारीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अदाकारीने लोकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. तथापि श्वेता तिवारी आपल्या बोल्ड लुक आणि फिटनेसमुळे नेहमी चर्चेत राहते. वयासोबत अभिनेत्रीचा बोल्डनेसदेखील खूपच वाढत चालला आहे. आता तिचा नवीन फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
श्वेता तिवारी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. यामुळे तिची फॅन फॉलोइंग वेगाने वाढत चालली आहे. प्रत्येक दिवशी ती आपला नवीन लुक चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेयर करत राहते. तिच्या वेस्टर्न पासून ते एथनिक लुक पर्यंतच्या प्रत्येक लुकने ती चाहत्यांना घायाळ करत असते.
आपल्या लेटेस्ट फोटोमध्ये श्वेता पिंक कलरच्या ग्लिटरी शॉर्टमध्ये दिसत आहे. ती आपल्या किलर अदांनी चाहत्यांचे हृदय जिंकत असते. फोटो पाहून तुम्ही देखील विचार कराल कि खरंच श्वेता तिवारी ४२ वर्षाची आहे. तिला पाहून असे वाटत नाही कि ४२ वर्षाची झाली आहे.
तिला स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. या फोटोमध्ये श्वेता तिवारीने न्यूड मेकअपसोबत आपल्या केसांना कर्ल ओपन ठेवले आहे. श्वेताने कॅमेऱ्यासमोर हॉट आणि किलर पोज दिल्या आहेत. तिने फोटो शेयर करताच काही मिनिटांमध्येच सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
फोटोवर चाहत्यांची भरभरून प्रेम करत लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत तिच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. श्वेताच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या अपराजिता टीव्ही शोमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. या शोमध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. ती ३ मुलींच्या सिंगल मदरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram