२१ वर्षाची मुलगी असलेली ‘हि’ अभिनेत्री तिसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात, ‘या’ अभिनेत्यासोबत करणार लग्न…?

By Viraltm Team

Published on:

श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे आणि कमी काळामध्ये ती खूपच प्रसिद्ध झाली आहे. सध्या श्वेता बराच काळ झाला इंडस्ट्रीपासून दूर आहे. पण पुन्हा एकदा श्वेता इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करणार आहे. असे म्हंटले जाते आहे कि श्वेताचा नवी शो मैं हूं अपराजिता लवकरच टीव्हीवर येणार आहे.

श्वेता तिवारी तिचा को-स्टार मानव गोहिल सोबत सिद्धी विनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचली होती. मंदिराच्या बाहेर दोघांना स्पॉट केले गेले. याद्म्यान श्वेता तिवारीसोबत तिचा को-स्टार मानव गोहिल देखील होता. तर मानव गोहिलसोबत स्पॉट केल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मिडियावर याची चर्चा सुरु झाली आहे कि श्वेता तिवारी पुन्हा लग्न करणार आहे.

असा अंदाज देखील लावला जात आहे कि त्यांच्यादरम्यान अनेक दिवसांपासून अफेयर देखील सुरु आहे. श्वेता तिवारी नवीन शो अपराजिता मधून टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. या शोमध्ये तिची जोडी मानव गोहिल सोबत दिसणार आहे. आज म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी हा शो टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे.

अशामध्ये मंगळवारी सकाळी अभिनेत्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचली होती. यादरम्यान दोघे नवीन शोसाठी बाप्पाचा आशिर्वाद घेऊन दर्शन घेतले. या प्रसंगी श्वेता व्हाईट सूटमध्ये पाहायला मिळाली तर मानवने ब्लॅक पँट व्हाईट शर्ट घातला होता.

या सिरीयलद्म्हेय श्वेता तिवारी तीन मुलींच्या आईच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ती एकटी आपल्या तीन मुलींची जबाबदारी सांभाळते. श्वेता तिवारी अपराजिताची भूमिका करत आहे, जी एक समजदार, हाजिरजवाब, मेहनती आणि इमानदार स्त्री आहे. तिचे आयुष्य तिच्या तीन मुली छवि, दिशा आणि आशा यांच्याभोवतीच फिरते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

Leave a Comment