शॉट्स घालून रिक्षामधून प्रवास करणे या अभिनेत्रीने पडले महागात, रिक्षामधून उतरताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली तिची…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता अजय देवगनच्या दृश्यम आणि दृश्यम २ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसलेली श्रिया सरन नुकतेच ऊप्स मुमेंटची शिकार झाली. अभिनेत्रीला एका रेस्टॉरंटजवळ स्पॉट केले गेले जेव्हा ती ऑटोने पोहोचली होती. श्रिया सरनला ऑटो येताना पाहून फक्त चाहतेच नाही तर पापाराझीही देखील एक्साइटेड झाले. पण जेव्हा श्रिया ऑटो मधून उतरू लागली तेव्हा तिचा ड्रेस तिच्यासाठी डोकेदुखी ठरला. ऑटो मधून उतरताना तिचा प्राईव्हेट पार्ट कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

श्रिया सरनने खूपच शॉर्ट ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती आपल्या पायांना कंफर्टेबली मूव्ह करू शकत नव्हती ज्यामुळे तिला ऑटोमधून उतरताना कठीण जात होते. श्रिया सरनने या हाई स्लिट ड्रेस सोबत श्रग घातला होता जो तिच्यावर खूपच सुंदर दिसत होता. खुल्ल्या केसांमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत होती पण ड्रेसमुले तिला ऑटोमधून उतरता येत नव्हते.

यादरम्यान सर्व कॅमेरे तिच्यावर फोकस होते, यामुळे तिने स्वतःला कसे तरी ऑटोमधून उतरवले. हा व्हिडीओ जेव्हा समोर आला तेव्हा सोशल मिडिया युजर्स कमेंट सेक्शनमध्ये तिला ट्रोल करू लागले. लोकांनी श्रियाला असे कपडे घालण्यावरून फटकारले ज्यामध्ये ती कंफर्टेबल दिसत नव्हती.

श्रिया सरनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने बराच काळ साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली. अभिनेत्री जवळपास सर्व चित्रपट हिट झाले आहेत. दृश्यम आणि दृश्यम-२ मध्ये तिने अजय देगवानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. दृष्यम-२ हा या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Leave a Comment