जवान होत असलेल्या मुलींना पाहून श्रीदेवीने उचलले होते ‘हे’ मोठे पाऊल, तरुण होत चाललेल्या मुलींच्या…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट करून घेत असतात. यामधील अनेक अभिनेत्री अशा देखील आहेत ज्यांनी लीप किंवा फेस आणि ब्रे स्टची सर्जरी करून घेतली. तथापि कोणत्याही अभिनेत्रीने याची कबुली दिलेली नाही कि त्यांनी कोणत्याही प्रकारची सर्जरी करून घेतली आहे.

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर हि गोष्ट समोर आली होत्ती कि तिने सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करून घेतली होती. असे म्हंटले जाते कि जेवण करण्याऐवजी ती औषधे घेत होती. माहिती नुसार श्रीदेवीने जवान होत असलेल्या मुली म्हणजेच जान्हवी आणि ख़ुशीची सर्जरी देखील करून घेतली होती. तिची इच्छा होती कि तिच्या मुली इतरांपेक्षा जास्त सुंदर दिसाव्यात. असे अनेक फोटोज सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता कि जान्हवी-ख़ुशीच्या तेव्हाच्या आणि आत्ताच्या लुकमध्ये खूपच फरक दिसतो.

श्रीदेवी जितकी स्वतःला मेंटेन ठेवत होती, तिची इच्छा होती कि तिच्या मुली देखील तिच्यासारख्या राहाव्यात. ती आपल्या मुलींच्या सौंदर्याबद्दल खूपच कॉन्शियस होती. ती मुलींना देखील आपल्यासारखे हिरोईन बनवू इच्छित होती. माहितीनुसार श्रीदेवीने मोठी मुलगी जान्हवी कपूरच्या नाकाची सर्जरी करून घेतली होती. डेब्यूच्या अगोदर श्रीदेवीने जान्हवीच्या आणखी काही सर्जरी करून घेतल्या होत्या जेणेकरून ती सुंदर दिसावी.

सोशल मिडियावर जान्हवी कपूरचे असे अनेक फोटोज आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता कि तिच्या लुकमध्ये खूपच चेंज दिसतो. पहिल्यापेक्षा जान्हवी आता खूपच बोल्ड आणि हॉट दिसते. तर ख़ुशी कपूरबद्दल बोलायचे झाले तर तिचा पूर्वीचा आणि आताच लुक पाहून तुमचे डोके चक्रावून जाईल. रिपोर्टनुसार श्रीदेवीने जवान होत असलेली मुलगी ख़ुशीच्या फेसची देखील सर्जरी करून घेतली होती. ख़ुशीच्या लुकमध्ये देखील खूप चेंज पाहायला मिळतो.

श्रीदेवीबद्दल बोलायचे झाले तर ५० व्या वर्षी देखील ती तरुण दिसू इच्छित होती. हेच कारण आहे कि तिने अनेक सर्जरी देखील करून घेतल्या होत्या, ज्या तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. असे म्हंटले जाते कि जवळ जवळ २९ वर्षे वेगवेगळ्या सर्जरी तिने केल्या होत्या. श्रीदेवी आपल्या सौंदर्यासाठी खूपच कॉन्सियस होती. हेच कारण आहे कि ती आपल्ये सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सर्जरी करून घेत होती.

असे म्हंटले जाते कि एक सर्जरी तर तिने मृत्यूच्या काही दिवस अगोदर केली होती. श्रीदेवी नेहमी ट्रीटमेंट घेण्यासाठी साउथ कॅरोलिनाला जात होती. याच ट्रीटमेंट दरम्यान तिची एक सर्जरी बिघडली होती आणि तिच्या ओठांचा आकार बिघडला होता. याचे फोटोज सोशल मिडियावर तुम्ही पाहू शकता. जान्हवी आणि ख़ुशीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर नुकतेच जान्हवीचा गुड लक जेरी चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. याशिवाय ती बवाल, मिली और मिस्टर एंड मिसेज माही मध्ये देखील दिसणार आहे. तर ख़ुशी, जोया अख्तरचा चित्रपट आर्चीज मधून डेब्यू करणार आहे.

Leave a Comment