श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने ‘या’ व्यक्तीसोबत घालवल्या आहेत रात्री, स्वतः श्रीदेवीनेच तिला…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यामध्ये नाही. तथापि श्रीदेवीबद्दल नेहमी काहींना काही ऐकायला मिळत असते. जसे कि तुम्हाला माहिती आहे कि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा स्टार किड्सबद्दल बोलले जाते तेव्हा त्यांचे आईवडील देखील चर्चेमध्ये येतात.

नुकतेच श्रीदेवी देखील खूप चर्चमध्ये राहिली होती. याचे कारण तिची मोठी मुलगी जान्हवी कपूरचे रिलेशन आहे. नुकतेच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचे रिलेशन समोर आले आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूरने त्या व्यक्तीसोबत रात्री घालवण्याचे समोर आले आहे.

जान्हवी कपूर सध्या आपल्या रिलेशनशिपमुळे मिडियामध्ये खूप चर्चेत आहे. तिचे नाव ओरहान अग्निहोत्री नावाच्या व्यक्तीसोबत जोडले जात आहे. ज्याच्याशी तिची खूप जवळीक आहे. याशिवाय जान्हवी रात्री उशिरापर्यंत ओरहानसोबत पार्टी करताना पाहायला मिळते. इतकेच नाही तर अनेक वेळा ती ओरहानसोबत राहते देखील.

हि देखील माहिती समोर आली आहे कि दोघे चांगले मित्र होते, पण हळू हळू हि मैत्री प्रेमात बदलली. या नात्यामुळे तिची सगळीकडे चर्चा होत आहे, ज्यामुळे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर खूपच चर्चेमध्ये आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे ओळखली जाते.

जान्हवी नुकतेच एका पार्टीमध्ये देखील पाहायला मिळाली होती. ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. फोटो मध्ये जान्हवी कपूरसोबत दिसत असलेल्या व्यक्तीची सध्या जोरदार चर्चा आहे. या फोटोमध्ये जान्हवीचा खास दोस्त तिच्या खूपच जवळ पाहायला मिळत आहे.

जान्हवी कपूरसोबत पाहायला मिळत असलेला व्यक्ती ओरहान आहे. ओरहान देखील सोशल मिडिया खूप सक्रीय असतो आणि तो आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असतो. ओरहानला सुहाना खान आणि न्यासा देवगण या स्टार किड्ससोबत देखील पार्टी करताना पाहिले गेले आहे.

Leave a Comment