छोट्या ड्रेसमध्ये Oops Moments ची शिकार झाली श्रद्धा कपूर, हाताने देखील वाचवू शकली नाही…

By Viraltm Team

Published on:

श्रद्धा कपूरने आपल्या वडिलांप्रमाणे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रद्धा कपूरने आपल्या करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या अभिनयाचे दर्शक नेहमी कौतुक करतात. श्रद्धा अभिनयाशिवाय सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते.

श्रद्धा कपूरचा हा व्हिडीओ सध्या खूपच वेगाने व्हायरल होता हे. ती फॅशनच्या चक्करमध्ये शॉर्ट ड्रेस घालायला गेली आणि Oops Moments ची शिकार झाली. तिला याची जाणीव होताच ती हाताने लपवू लागते पण ते पुरेसे होत नाही.

यासंबंधी फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. श्रद्धा कपूर आपल्या शानदार प्रेसिंग स्किल्स साठी ओळखली जाते. तिच्या निरागसपणामुळे तिचे नाव मोठे झाले आहे. ती आपल्या ड्रेसिंग सेंसमध्ये सलवार सूट पासून ते शॉर्ट ड्रेसेस पर्यंत सर्व काही घालते.

सध्या तिच्या कपड्यांमुळे अनेकवेळा तिला Oops Moments ची शिकार झाली आहे. सोशल मिडियावर सध्या तिचा एक जुना व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्यासोबत अभिनेता रितेश देशमुख आणि टायगर श्रॉफ देखील आहेत. यादरम्यान अभिनेत्री केक कापण्यासाठी खाली वक्ते आणि तिच्या ढिल्या ड्रेसमुळे Oops Moments ची शिकार होते. तथापि हा सीन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. आता हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Sandesh (@viralsandesh)

Leave a Comment