स्वतःच्या आईच्या मैत्रिणीसोबतच ‘या’ अभिनेत्याने केला होता ‘से क्स’, म्हणाला; मी तिला ‘से क्स’ लाईफमध्ये…

By Viraltm Team

Published on:

कंगना रनौतच्या लॉक अप शोमधला कंटेस्ट शिवम शर्मा तर तुम्हाला माहितीच असेल, ज्याने एक शॉकिंग खुलासा केला होता. शिवमने लाईफमधील ते डार्क सीक्रेट संपूर्ण जगासमोर उघड केले होते. ज्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना देखील माहिती नव्हते.

शिवमने सांगितले कि कॉलेजच्या दिवसांमध्ये त्याने आपल्या आईच्या मैत्रिणीसोबत फिजिकल रिलेशन बनवले होते. ज्यामध्ये दोघांची मर्जी होती. आता शिवमने सांगितेल कि जेव्हा त्याने डर्टी सीक्रेट सांगितले तेव्हा त्याच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती.

शिवम म्हणाला कि त्याचे खूप मोठे कुटुंब आहे आणि ज्यावेळी त्याचा एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा त्याच्या सर्व मावश्या त्याच्या आईला त्याला कॉल करू लागल्या. त्या फोनवर विचारू लागल्या कि हि शेजारीण कोण आहे ? शिवम म्हणाला कि पप्पांना देखील फोन येत होते लोक त्यांना हेच विचारत होते कि ती कोण आहे ? शिवम म्हणाला कि ते विचार करत होते कि हि १० वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यावेळी शिवम २० वर्षाचा होता. त्याने म्हंटले कि माझे घरचे कॅलकुलेशन करत होते कि तिथे कोण राहत होती.

शिवम म्हणाला कि मी शोमध्ये सांगितले होते कि शेजारी राहणारी वहिनी माझ्या आईची चांगली मैत्रीण होती. ती घटस्फोटीत होती आणि मी से क्सु अल लाईफमध्ये तिची मदत करू इच्छित होतो. शिवम एक अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो एक चांगला कुक देखील आहे. तो पास्ता बनवायचा आणि आईच्या मैत्रिणीसाठी घेऊन जायचा आणि या निमित्ताने तो तिच्यासोबत वेळ घालवायचा. तो म्हणाला कि ती घटस्फोटीत होती आणि तिला से क्सु अल लाईफमध्ये मदत करायची होती.

शिवमने आपले बेस्ट मुमेंट शेयर करताना सांगितले कि मी ती मुमेंट पाहू देखील शकलो नाही जेव्हा माझ्या वडिलांनी मला लॉक अप शोमध्ये पाहिले होते. लोकांचे मला खूप प्रेम मिळत आहे. मी कंगना रनौतचा फेवरेट कैदी आहे. मला वाटते कि ती जी प्रतिक्रिया होती, ती माझ्या मनामध्ये चालू होती कि माझे वडील मला पाहून किती खुश होतील. त्यांचे स्वप्न आहे कि मी हिरो बनावे, ते देखील हिरो बनण्यासाठी आले होते, मला खूपच आनंद होतो कि मी त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहे.

Leave a Comment