बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आज ती अभिनयापासून दूर असली तर ती आपल्या चाहत्यांमध्ये आज देखील तितकीच चर्चेमध्ये असते. पर्सनल लाईफमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असते.
शिल्पा शेट्टी सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असते आणि सोशल मिडिया द्वारे ती आपले फोटोज आणि व्हिडीओज आणि लाईफ संबंधी अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेयर करत असते. ज्यामुळे ती सोशल मिडिया आणि इंटरनेटवर आपल्या चाहत्यांमध्ये ट्रेंडिंग टॉपिक बनून राहते.
अशामध्ये सध्या ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. कारण नुकतेच १५ फेब्रुवारी २०२३ रोजी शिल्पा शेट्टीने तिची मुलगी तनीषा शेट्टीचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे आणि आता शिल्पा शेट्टीच्या मुलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अशामध्ये आज आपण या पोस्तमध्ये या व्हिडीओबद्दल जाणून घेणार आहोत आणि यासोबत या पोस्टद्वारे आपण बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ देखील शेयर करणार आहोत. समोर आलेल्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोंवर नजर टाकली तर या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टीची मुलगी तनीषा तिचा भाऊ वियान आणि काही मित्रांसोबत मस्तीच्या मूडमध्ये बर्थडे एंजॉय करताना दिसत आहे. बर्थडे दरम्यान शिल्पा शेट्टीची मुलगी आपल्या फ्रेंडसोबत अनेक प्रकारचे राइट्स आणि गेम्स इंजॉय करताना दिसली.
यानंतर तिने फोटोजसाठी क्युट पोज देखील दिल्या. ज्यामध्ये वडील राज कुंद्रा आणि मावशी शमिता शेट्टी देखील तिच्यासोबत दिसली. या बर्थडे सेलिब्रेशन दरम्यान इंडस्ट्री निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरदेखील आपल्या मुलांच्यासोबत दिसला. याशिवाय इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता तुषार कपूर त्याच्या मुलगा लक्ष्य सोबत दिला. त्याचबरोबर ईशा देओल, निकितिन धीर आणि रानी मुखर्जी देखील तनीषाच्या बर्थडे पार्टीमध्ये सामील झाले.
अशामध्ये शिल्पा शेट्टीची मुलगी तनीषा शेट्टीच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या या व्हिडीओला चाहत्यांमध्ये खूप पसंद केले जात आहे कारण शिल्पा शेट्टीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर केला आहे. यामुळे अभिनेत्रीचे अनेक चाहते या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या मुलीला बर्थडे विशेस देत आहेत.