बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या अदांनी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. चित्रपट आणि डांस शिवाय फिटनेसमध्ये देखील शिल्पा शेट्टी कोणापेक्षा कमी नाही. आज देखील ती स्वतःला अशाप्रकारे मेंटेन करते कि नवीन अभिनेत्री देखील तिच्यासमोर फिक्क्य पडतात. आपल्या प्रोफेशनल लाईफशिवाय शिल्पा शेट्टीची पर्सनल लाईफदेखील खूपच चर्चेमध्ये राहते.
शिल्पा शेट्टीने आपल्या करियरच्या सुरुवातीला मॉडलिंग केली होती. ९० च्या दशकामध्ये तिने मोठ्या पडद्यावर आपल्या करियरची सुरुवात केली आणि एकम्गुन एक अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. शिल्पा शेट्टी आज राज कुंद्राची पत्नी आहे आणि एक आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीचे बॉलीवूडमध्ये देखील अनेक अफेयर राहिले. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीची अधुरी प्रेमकहाणी जगजाहीर आहे.
बॉलीवूडमध्ये त्यावेळी हि जोडी खूपच चर्चेमध्ये राहिली होती. तिच्या अफेयरच्या चर्चा त्यावेळी खूपच झाल्या होत्या. अक्षय आणि शिल्पा आपल्या प्रेमात हद पार करून बसले होते. शिल्पाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आपले कौमार्य गमवले होते.
हा काळ ९० चा काळ होता जेव्हा अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी दोघेही बॉलीवूडमध्ये उगवते स्टार मानले जात होते. हेच कारण आहे कि जेव्हा त्यांच्या अफेयरची बातमी समोर आली तेव्हा त्यामुळे खूपच चर्चा झाली. असे म्हंटले जाते कि दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. शिल्पा शेट्टी जेव्हा लंडनमचा टीव्ही शो बिग ब्रदर करत होती तेव्हा त्यादरम्यान अक्षय कुमारसोबतच्या रिलेशनबद्दल अनेक गुपिते तिने उघड केली होती. तिने याच शोमध्ये एक हैराण करणारा खुलासा केला होता कि तिने वयाच्या २२ व्या वर्षी आपले कौमार्य गमावले होते.
असे म्हंटले जाते कि अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी एकमेकांवर पहिल्याच भेटीत इम्प्रेस झाले होते. याची सुरुवात तेव्हा झाली होती जेव्हा मैं अनाड़ी तू खिलाड़ी चित्रपटाचे शुटींग सुरु होते. १९९७ मध्ये आलेल्या जनवर चीत्र्प्तांमध्ये पुन्हा या दोघांची जोडी समोर आली होती. या चित्रपटा दरम्यान दोघांमधील जवळीक खूपच वाढली होती. यानंतर दोघांच्या अफेयरच्या चर्चा नेहमीच समोर येऊ लागल्या.
त्यादरम्यान हे बातमी देखील आली होती कि अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीने लग्न देखील केले होते. इतकेच नाही तर हि देखील बातमी आली होती कि अक्षयने आपल्या एका खास मित्राला हे देखील सांगितले होते कि शिल्पा जितकी मोठ्या पडद्यावर साधी दिसते तितकीच ती बेडवर खूपच सक्रीय होते. तथापि दोघांचे हे अफेयर फार काळ टिकले नाही.
असे म्हंटले जाते कि राजेश खांनाची मुलगी ट्विंकल खांना त्यावेळी अक्षय कुमारच्या खूपच जवळ आली होती. हेच कारण आहे अक्षय कुंर आणि शिल्पा शेट्टीचे ब्रेकअप झाले. २००१ मध्ये अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले तर शिल्पा शेट्टीने देखील २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत सात फेरे घेतले.