आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लीन चोप्रा प्ले बॉ य मासिकासाठी न्यू ड पोज देणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. शर्लीनने बॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ज्यामध्ये टाइम पास आणि रेड स्वास्तिक सामील आहेत. ती आपल्या कामापेक्षा आपल्या बोल्ड अंदाजासाठी आणि बोल्ड स्टेटमेंटसाठी खूपच चर्चेमध्ये राहते.
शर्लीन चोप्रा बिग बॉस सीजन ३ मध्ये दिसली होती. शोची ऑफर मिळाल्यानंतर अभिनेत्रीने हि अट ठेवली होती कि बिग बॉसच्या घराच्या बाथरूममध्ये कॅमेरा लावण्यात यावा कारण तिला कॅमेऱ्या समोर अंघोळ करायची आहे. तथापि मेकर्सद्वारे अभिनेत्रीची हि डिमांड मान्य केली गेली नाही आणि ती काही दिवसांमध्येच बाहेर पडली.
हैदराबादमध्ये जन्मलेली शर्लीन वयाच्या १५ वर्षापर्यंत फक्त पुस्तकांमध्येच हरवून जायची आणि मोठा जाड चष्मा घायाल्ची. तिला पार्टी आणि पिकनिकची इतकी आवड नव्हती. शर्लीनने म्हंटले होते कि नंतर तिला स्वतःला खूप बदलले आणि ती ग्लॅमरस झाली.
आपल्या विवादित आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेमध्ये राहणारी शर्लीनने त्यावेळी प्रत्येकाला हैराण केले होते जेव्हा तिने ट्विट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिने लिहिले होते कि पैशांसाठी लोकांसोबत झोपायचे सोडून दिले आहे. यानंतर बोलताना तिने एकदा सांगितले होते कि आपल्या मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी माझ्यापेक्षा खूप मोठ्या पुरुषांना डेट करू लागले जे मला महागड्या वस्तू देऊन खुश करत असायचे. नंतर मला समजले कि माझ्या नात्यामध्ये प्रेम, इज्जत आणि केयर नाही.
शर्लीनने अभिनेत्री विद्या बालन सोबत रोमांस करण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे. एका मुलाखतीमध्ये तिला कोणत्या अभिनेत्यासोबत रोमांस करायला आवडेल. यावर तिने विद्या बालनचे नाव घेत म्हंटले होते कि मला विद्या बालनसोबत पॅशनेट सीन द्यायला आवडेल. मला ती खूप आवडते. जर मला ती ऐकत असेल तर तिला सांगू इच्छिते कि विद्याची मी सिद्धार्थ पेक्षा जास्त काळजी घेऊ शकते.
View this post on Instagram