प्रसिद्ध अभिनेत्रीने केली सलमान खानची पोलखोल, रडत-रडत म्हणाली; तो भाऊ म्हणून…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडल शर्लिन चोप्रा जिने #MeToo मधून साजिद खानविरुद्ध तक्रार दाखल केली होती तिने निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तिने महिला पोलीस अधिकारीला देखील आपले स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याची मागणी केली. ती म्हणाली कि ज्या पोलीस अधिकाऱ्याला माझे प्रकरण सोपवले गेले आहे तो उपस्थित नाही. माझे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी एका महिला अधिकारी देण्याची मागणी करते.

साजिद २०१८ मध्ये #MeToo विवादामध्ये अडकला होता. जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमधील नऊ महिला ज्यांनी विविध प्रोजेक्ट्सवर त्याच्यासोबत काम केले होते. त्याच्यावर लैं गि क छळ केल्याचा आरोप लावला होता. शर्लिन सोबत सलोनी चोपड़ा, अहाना कुमरा आणि मंदाना करीमी सहित अनेक अभिनेत्री यामध्ये सामील आहेत.

अभिनेत्री म्हणाली कि #MeToo आंदोलनादरम्यान जेव्हा इतर महिला मिडियासमोर आपला अनुभव शेयर करण्यासाठी निर्भयपणे समोर आल्या तेव्हा मला देखील बोलण्याचे धाडस झाले. त्याने त्यामधील काहींसोबत से क्स बद्दल विचारले, जसे कि तुम्ही दिवसातून कितीवेळा से क्स करता, त्यांचे बॉयफ्रेंड किती आहेत आणि त्याने मला त्याचे गु प्तां ग दाखवले. प्रश्न हा उठतो कि एक महिला घटनेच्या वर्षानंतर आपली वेदना व्यक्त करत आहे.

शर्लिनने आपले म्हणणे पुढे मांडत म्हंटले कि साजिद खान असो किंवा राज कुंद्र, जर त्याने चूक केली असेल तर मी त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार. तिने साजिदवरील दाव्यांबद्दल पुराव्यांबद्दल बोलताना म्हंटले कि तेव्हा देखील तिने नाही केले. कारण कोणताही दिग्दर्शक किंवा निर्माता व्यावसायिक भेटीदरम्यान स्पाय कॅमेरा घेऊन जात नाही.

शर्लिन म्हणाली कि साजिद खानच्या डोक्यावर इतर कोण नाही तर सलमान खानचा हात आहे. तो असताना साजिद खानचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. माझी सलमान खानला रिक्वेस्ट आहे कि त्याने आपल्या मित्रासाठी अत्याचार सहन केलेल्या महिलांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करू नये. तो तो भाईजान आहे, मग तो आमच्यासाठी भाईजान का बनत नाही.

शर्लिनने व्यक्त केले कि तिची इच्छा आहे की साजिदला तुरुंगात टाकावे. जसे हार्वे वेनस्टेनसारखे फेब्रुवारी २०२० मध्ये थर्ड-डिग्री रेप आणि फर्स्ट-डिग्री अवैध यौ न कृत्यामध्ये दोषी आढळला होता. #MeToo आंदोलनाच्या एका निर्णयामध्ये त्याला २३ वर्षाची जेलची सजा देण्यात आली होती. यादरम्यान साजिद जो आरोपांनंतर हाउसफुल ४ साठी आपल्या दिग्दर्शकाच्या जबाबदारीवरून हटला होता, सध्या तो सलमान खानद्वारे होस्ट केलेल्या बिग बॉस १६ या रियालिटी शोचा एक भाग आहे.

Leave a Comment