अभिनेत्रीने बॉलीवूड स्टार्सच्या पत्नींची केली पोलखोल, म्हणाली; पार्टीमध्ये बाथरूममध्ये करतात ‘हे’ ‘घृ’णा’स्पद’ कृत्य…

By Viraltm Team

Published on:

शाहरुख खान बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या अभिनेता आपला मुलगा आर्यन खानवर सुरु असलेल्या प्रकरणांमुळे खूप चर्चेमध्ये राहतो. त्याला सोशल मिडियावर अनेक वेळा लोकांकडून बोलणे खाऊन घ्यावे लागते.

यादरम्यान अभिनेत्री शर्लीन चोपडाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अनेक खुलासे करताना पाहायला मिळत आहे. जे ऐकल्यानंतर प्रत्येकजण हैराण होत आहे. हा व्हिडीओ गेल्या महिन्यामध्ये आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

त्यादरम्यान लोकांनी यावर लक्ष दिले नाही. ज्यानंतर हा व्हिडीओ आता पुन्हा एकदा सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जो युजर्स सतत शेयर करत आहेत. या व्हिडीओमध्ये शर्लीन चोपडाने खुलासा केला आहे कि शाहरुख खानच्या पार्टीमध्ये बॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या बायका खुलेआम पांढऱ्या पावडरचे सेवन करतात. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर यावर अनेक प्रकारचे रिअॅक्शन पाहायला मिळत आहेत.

किंग खानच्या चाहत्यांनी त्याचे समर्थन केले आहे तर लोकांनी पुन्हा एकदा त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हे काही पहिल्यांदा झालेले नाही तर याआधी देखील शर्लीन चोपडाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि एकदा ती शाहरुखची क्रिकेट टीम कोलकाता नाईट राईडर्सचा सामना पाहायला गेली होती.

सामना संपताच शाहरुखने सर्वांसाठी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये बॉलीवूडपासून क्रिकेट जगतामधील दिग्गज आपल्या पार्टनरसोबत सामील झाले होते. अभिनेत्रीने पार्टीमध्ये खूप डांस केला. थकल्यानंतर ती वॉशरूममध्ये गेली तर तिथला माहौल पाहून ती हैराण झाली.

शर्लीनने सांगितले कि ते सर्व पाहिल्यानंतर तिला वाटले कि आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. तिने पाहिले कि तमाम बॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नी तिथे आरश्यासमोर उभे राहून पांढऱ्या पावडरचे सेवन करत होत्या.

Leave a Comment