शर्लीन चोप्राने राखी सावंतच्या इज्जतीचा केला भाजीपाला, म्हणाली; भाड्याने बॉयफ्रेंड आणते आणि त्याचा…

By Viraltm Team

Published on:

बिग बॉस १६ च्या घरामध्ये दिसणारा साजिद खान मीटूमध्ये आरोपी राहिला आहे आणि त्याच्याविरुद्ध आता बाहेर आवाज उठवला जात आहे. साजिद खानविरुद्ध सध्या आवाज उठवणाऱ्यामध्ये शर्लीन चोप्रा देखील आहे, जिने त्याच्यावर लैं गि क शोषणाचा आरोप लावला आहे.

तथापि राखी सावंतला शर्लीन चोप्राच्या या गोष्टी समजल्या नाहीत आणि ती साजिदची बाजू घेत मध्येच उडी घेतली. तिने साजिदला आपला भाऊ मानत म्हंटले कि शर्लीन दर ६ महिन्यांला कोणावर तरी रे प चा आरोप लावत असते. यानंतर शर्लीनने पॅप्सच्या कॅमेऱ्यासमोर राखी विरुद्ध चांगलीच भडास काढली.

शर्लीन या व्हिडीओमध्ये राखीवर आपला राग व्यक्त करताना दिसत आहे आणि म्हणत आहे कि राखी सावंत काय करते ? ती आलिशान हॉटेलमध्ये जाऊन प्राईव्हेट इवेंट करते आणि करून देखील घेते. आणि काय करते. सबस्क्रिप्शनवर बॉयफ्रेंड आणि नवरा बनवते त्यानंतर काय करते, एका वर्षामध्ये भाड्याच्या बॉयफ्रेंड्स आणि हसबंडला कंगाल करून टाकते आणि ते बिचारे पळून जातात. हि आहे तिचे खरे वास्तव आहे.

ती पुढे म्हणाली कि ती ३१ किलो मेकअप लावते आणि टक्कल लपवण्यासाठी हेयर एक्सटेंशंस आणि विगचा वापर करते. दर ३-४ महिन्यांमध्ये बॉयफ्रेंड बदलते आणि दर ६ महिन्यामध्ये पती बदलते. आम्ही कधी तिला विचारले का कि ती असे का करते ? चरबीची दुकान, माझ्यासमोर उभे राहून दाखव.

शर्लीन चोप्राने २०१८ मध्ये मीटू कँपेनदरम्यान साजिद खानवर लैं गि क शोषणाचा आरोप केला होता. गेल्या दिवसांमध्ये शर्लीनने साजिद खानच्या विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. राखी सावंतने शर्लीनच्या या आरोपांवर पॅप्ससोबत बातचीत करताना म्हंटले होते कि शर्लीन दर ६ महिन्यांमध्ये एखाद्यावर रे पचा आरोप लावत असते. ती स्वतः तर सुधारलेली नाही पण दुसऱ्यांना सुधारण्याचा प्रयात्न करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment