Oops Moment: लूज शॉर्ट्स घातल्यामुळे अभिनेत्रीची झाली चांगलीच गोची, कॅमेऱ्यासमोरच शॉर्ट्स सरकला आणि बाहेर आले…

By Viraltm Team

Published on:

संजय कपूर आणि महीप कपूरची मुलगी आणि सोनम आणि अर्जुन कपूरची कजीन शनाया कपूर लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. शनाया नुकतेच मुंबईमध्ये पब्लिकमध्ये पाहायला मिळाली जेव्हा तिच्यावर शरमिंदा होण्याची वेळ आली. शनाया वॉक करत येत होती आणि जेव्हा तिचा शॉर्ट्स खाली सरकू लागले तेव्हा तिला शरमिंदा व्हावे लागले.

शनाया कपूर, संजय कपूर आणि महीप कपूर मुलगी आहे. लवकरच ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिला कुल लुकमध्ये पॅप्सनी कॅमेऱ्यामध्ये कैद केले. यादरम्यान अभिनेत्री शनाया कपूरने क्रीम कलरची हुडी आणि त्याच रंगाचे शॉर्ट्स घालून घरातून बाहेर पडली होती. शनायाने काळा चष्मा देखील लावला होता.

शनायाच्या या लुक आणि फोटोंची खूपच चर्चा होत आहे कारण यामध्ये पाहू शकता कि शनायाचे शॉर्ट्स खाली सरकलेले पाहायला मिळत आहेत. शनायाचे शॉर्ट्स खूपच लुक होते त्यामुळे ते कमरेखालून सरकताना पाहायला मिळत होते.

डेब्यूच्या अगोदर हि अभिनेत्री ऊप्स मुमेंटची शिकार झाली. शनायाला काहीच फरक पडत नव्हता. तिने यावर जरादेखील लक्ष दिले नाही आणि फोनवर कम्फर्टेबली बोलत पुढे निघून गेली. शनायाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने जान्हवी कपूरच्या गुंजन सक्सेना चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती.

तिने या चित्रपटासाठी असिस्टेंट दिग्दर्शक म्हणून काम केले होते. सध्या ती अनेक दिवसांपासून करण जोहरच्या बेधडक या आगामी चित्रपटामुळे चर्चेमध्ये आहे. या चित्रपटाद्वारे ती मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee News (@zeenews)

Leave a Comment