बोल्ड दिसण्याच्या नादात अभिनेत्रीने शेयर केला असला व्हिडीओ, पोज देताना प्राईव्हेट पार्टवरून गाऊन खिसकला आणि…

By Viraltm Team

Published on:

मनोरंजन जगतामध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या हॉटनेसने सोशल मिडियाचा पारा नेहमी वाढवत असतात आणि त्यामधीलच एक अभिनेत्री आहे शंका सिकंदर. हि एक अशी अभिनेत्री आहे जिने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे आणि अनेक वेब सिरीजमध्ये धडाधड बोल्ड सीन देखील दिले आहेत.

पण हि अभिनेत्री पडद्यावर नाही तर रियल लाईफमध्ये देखील खूपच बोल्ड आहे आणि याचा अंदाज तुम्ही तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लावू शकता. शमा सिकंदर नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून असे व्हिडीओ शेयर करते जे पाहिल्यानंतर कोणीही श्वास रोखून धरेल.

शमा सिकंदर सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते, तिला नेहमी रील्स बनवणे खूपच आवडते. यामुळे ती आपल्या चाहत्यांना वेळोवेळी आपल्या हॉट अदांनी त्यांचे मनोरंजन करत असते. इतकेच नाही तर शमा सिकंदरच्या चाहत्यांना देखील तिचा हॉट आणि ग्लॅमरस अवतार खूप आवडतो. नुकतेच शमाने एक रील्स शेयर केला आहे ज्यामध्ये ती कमालीची बोल्ड दिसत आहे.

शमा सिकंदरने शेयर केलेल्या रील्समध्ये ती पिंक कलरचा डीप नेक गाऊन घातलेली दिसत आहे. तिचा हा गाऊन खूपच रिवीलिंग होता. ज्यामुळे व्हिडीओमध्ये तिला अनेकवेळा ऊप्स मुमेंटची शिकार व्हावे लागले. तथापि तिचा हा व्हिडीओ खूप जुना आहे, पण तिचे चाहते तिचा हा व्हिडीओ पाहायला खूप पसंद करत आहेत आणि शेयर देखील करत आहेत.

२५ ऑगस्टला शेयर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ५५ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय एक हजारपेक्षा जास्त लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. कमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. व्हिडीओमध्ये शमा सिकंदर पडद्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. तिला अनेकवेळा ऊप्स मुमेंटची शिकार व्हावे लागले. एकदा नव्हे तर अनेकवेळा तिच्या प्रायव्हेट पार्टवरून गाऊन हटत होता. तथापि अनेक वेळा तिने स्वतःला पडद्याने झाकून घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment