अभिनेत्री शमा सिकंदर आज पाहता पाहता सोशल मिडिया सेंसेशन बनली आहे. प्रत्येक दिवशी तिचा एक नवीन लुक पाहायला मिळत असतो. अशामध्ये अभिनेत्रीच्या चाहत्यांची लिस्ट वाढतच चालली आहे. चाहते तिची एक झलक मिळवण्यासठी आतुर असतात. अभिनेत्री देखील अशामध्ये चाहत्यांना निराश करत नाही. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा खूपच बोल्ड लुक समोर आला आहे.
शमाने आपल्या अभिनय करियरमध्ये टीव्हीपासून मोठ्या पडद्यापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. ताठी तिच्या कोणत्याही भूमिकेमध्ये तिला सफलता मिळाली नाही जितकी कदाचित अभिनेत्रीने कधी अपेक्षा केली असेल. अताथापी असे असूनदेखील ती सतत लाईमलाईटमध्ये बनून राहते. याचे एक खास कारण शमा सिकंदरचा स्टायलिश आणि बोल्ड लूक आहे.
अभिनेत्रीने आपल्या प्रत्येक अवतारामध्ये लोकांच्या समोर बोल्डनेसची एक परिभाषा पेश केली आहे. आता लेटेस्ट फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा अवतार पुन्हा बदललेला पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये शमाला डिझायनर मोनोकिनी स्टाइलचा ब्लॅक ड्रेस परिधान केलेली पाहू शकता.
इथे ती एका स्टूलवर बसून कॅमेऱ्यामध्ये पोज देताना दिसत आहे. शमाने आपल्या या लुकला स्मोकी आईज आणि डस्की ग्लॉसी मेकअपने कंप्लीट केले आहे. यासोबत तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. या लुकमध्ये ती खूपच हॉट आणि बिनधास्त दिसत आहे.
तिची हि अदा पाहून हा अंदाज देखील लावला जाऊ शकत नाही कि ती आता ४१ वर्षाची झाली आहे. आज देखील अभिनेत्री आपल्या फिटनेस आणि स्टाईलने लोकांना हैराण करत असते. खासकरून तिचा बोल्ड लुक कोणत्याही अभिनेत्रीला तगडी टक्कर देऊ शकतो.
View this post on Instagram