उर्फीच्या देखील पुढे निघून गेली ‘हि’ टीव्ही अभिनेत्री, बाथरूममध्ये अंघोळ करतानाचा खाजगी फोटो लिक…

By Viraltm Team

Published on:

जर तुमची विचार करत असाल कि बॉलीवूडमधील अभिनेत्रींच्या हॉटनेसचा कोणी सामना करू शकत नाही तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्या आपल्या बोल्डनेसच्या सर्व हद पार करून बसल्या आहेत आणि त्यामधीलच एक अभिनेत्री आहे शमा सिकंदर.

टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री शमा सिकंदरला आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या उत्कृष्ठ अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तथापि असे असून देखील ती लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी कोणतीही कमी ठेवत नाही. सध्या शमा आपल्या बोल्ड लुक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. चाहते तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइलिश अंदाजावर देखील फिदा आहेत.

शमा आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवीन लुक चर्चेमध्ये आला आहे. शमाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत, ज्यावरून चाहत्यांन आपली नजर हटवणे कठीण झाले आहे.

यावेळी बोल्डनेसच्या हद पार करण्यासाठी बाथरूममधील फोटो शेयर केला आहे. इंस्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोमध्ये शमा बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. तिने हा फोटो शेयर करत सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली आहे. बाथटबमध्ये अंघोळ करणाऱ्या शमा सिकंदरच्या या लेटेस्ट फोटोशूटने चाहत्यांना अनकंट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

तिला पाहून अंदाज देखील लावला जाऊ शकत नाही कि ती आता ४१ वर्षाची झाली आहे. या वयामध्ये देखील शमाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. या लुकमध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे कि तिच्यावरून लोकांची नजरच हटत नाही आहे. चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत.

Leave a Comment