शमा सिकंदरने शेयर केले इतके बोल्ड फोटो कि चाहत्यांचा सुटला ताबा, झूम करून पाहत आहेत तिचे…

By Viraltm Team

Published on:

शमा सिकंदर पिंक कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना खूपच पसंद येत आहेत. दिवाळीच्या प्रसंगी तिच्या या लुकला पाहून चाहते घायाळ झाले आहेत. डीपनेक आउटफिटमध्ये शमा सिकंदर तिची परफेक्ट फिगर दाखवत आहे. तिचे बोल्ड फोटो असो किंवा ट्रेडिशनल लुक तिचा प्रत्येक लुक चाहत्यांना घायाळ करतो.

अभिनेत्री शमा सिकंदरने पिंक कलरची साडी आणि शिम्री स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे. तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना खूपच पसंद येत आहे. लाइट मेकअप, साइनिंग हेयर आणि मोठे ईयरिंग्ससोबत ती कमालीची सुंदर दिसत आहे. अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते आणि नेहमी ती आपले स्टनिंग फोटो चाहत्यांसोबत शेयर करून त्यांच्या संपर्कामध्ये राहते.

शमा सिकंदरचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत त्याचबरोबर तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री शमा सिकंदरने डीपनेक ब्लाऊजमध्ये किलर पोज दिल्या आहेत.

अभिनेत्रीच्या फोटो चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्रीच्या डीपनेक ब्लाऊजमधील फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. अभिनेत्री शमाचे हे फोटो पाहून चाहते आऊट ऑफ कंट्रोल झाले आहेत आणि असे पहिल्यांदाच झालेले नाही कि शमाने आपल्या फिगरची जादू दाखवली आहे.

अभिनेत्री प्रत्येक वेळी आपल्या किलर फिगरने चाहत्यांना घायाळ करत असते. तिची किलर फिगर पाहून चाहते पूर्णपणे बेभान झाले आहेत. शमा सिकंदर लवकरच दीपक तिजोरी दिग्दर्शित टिप्सी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

Leave a Comment