पहिल्यांदाच समोर आले शाहरुख खानच्या बहिणीचे फोटो, बोल्डनेसच्या बाबतीत कॅटरीनाला देखील देते मात…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडच्या बादशाह शाहरुख खानने आपल्या मेहनतीच्या बळावर फिल्मी जगतामध्ये मोठे नाव कमवले आहे. आता शाहरुखची मुलगी सुहाना खानदेखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का कि मुलगी सुहाना आणि पत्नी गौरीशिवाय शाहरुख खानच्या आयुष्यामध्ये आणखी एक महिला आहे जी त्याच्या खूपच जवळ आहे. ती महिला शाहरुख खानची मोठी बहिण शहनाज आहे. खूपच कमी लोकांना शाहरुख खानची बहिण शहनाजबद्दल माहिती आहे जी लाइमलाइटपासून दूर राहते.

शहनाजचे पूर्ण नाव शहनाज लालारुख खान आहे. काही आठवड्यांपूर्वी शहनाजने तिचा वाढदिवस साजरा केला होता. शहनाज अनेकवेळा शाहरुख खानसोबत स्पॉट झाली आहे. जेव्हा आर्यन खान जेलमधून परतला होता तेव्हा शाहरुख खानच्या घराच्या बाहेर शहनाज दिसली होती. तथापि ती या झगमगाटापासून दूर राहते.

शहनाजच्या जीवनासंबंधी काही जबरदस्त किस्से देखील आहेत ज्याचा अंदाज तिला पाहिल्यानंतर आपण लावू शकत नाही कि ती सुपरस्टार शाहरुख खानची बहिण आहे. शाहरुख खानने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि त्याची बहिण शहनाज डिप्रेशनची शिकार झाली होती आणि तिने खूपच वाईट काळ पाहिला होता.

वस्तीक शाहरुखच्या वडिलांचा धक्का शहनाजला खूप मोठा बसला होता. ती वडिलांचे पार्थिव पाहून पडली होती आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. पण खूपच कमी लोकांना शाहरुख बहिण शहनाज बद्दल माहिती आहे. दरम्यान तिच्यावर विदेशामध्ये उपचार केले होते ज्यामधून ती बरी झाली. शहनाज खूप शिकली आहे आणि खूप हुशार आहे. पण या घटनेमुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment