मन्नतमध्ये सर्वात खास आहे शाहरुख-गौरीची बेडरूम, किंमत ऐकून तुमचे होश उडतील…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा बादशाह सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे. पठाण चित्रपटाला खूप विरोध झाला होता तरीही तो सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. किंग खान चार वर्षानंतर बॉलीवूडमध्ये परतला आहे.मिडियामध्ये सुरु असलेल्या बातम्यांनुसार बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या या चित्रपटासाठी लोक खूप उत्साहित आहेत. पठाण चित्रपटाच्या ट्रेलरला देखील चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला होता. ट्रेलरवर देखील दर्शकांनी भरभरून प्रेम केले होते.पठाण चित्रपटामधील गाणी देखील सुपरहिट झाली आहेत. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणायत आला होता. जो पाहून प्रत्येकजन हैराण झाला होता. पठाण चित्रपट जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता.शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण सारख्या स्टार्सनी मुख्य भूमिका केल्या आहेत. शाहरुख खानचा बंगला मनात देखील खूपच आलिशान आहे. हा बंगला ६००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. ज्यामध्ये पाच बेडरूम आहेत. घराच्या प्रत्येक खोलीला वेगळा लूक देण्यात आला आहे.घर सजवण्याचे काम स्वतः शाहरुख आणि त्याच्या पत्नीने केले आहे. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि या बंगल्याला सजवण्यासाठी चार वर्षे लागली होती. याशिवाय बंगल्यामध्ये मल्टीपल लिविंग एरिया बनले आहे ज्याला मोठ मोठ्या सोफ्यांनी सजवण्यात आले आहे.शाहरुखचे कुटुंब बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर राहते. याशिवाय बंगल्याचा सर्व एरिया ऑफिस, पार्किंग, पार्टीज़ हॉलसाठी ठेवण्यात आला आहे. शाहरुख खानच्या घरामध्ये लाकडी पायऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. जे घराला आणखीनच सुंदर लुक देतात. याचे फोटो गौरी नेहमी सोशल मिडियावर शेयर करत असते.

Leave a Comment