सिड –कियाराच्या रिसेप्शनमध्ये न्यूड नेटची साडी घालण्यासाठी मीरा राजपूतने खर्च केले इतके रुपये…

By Viraltm Team

Published on:

शाहिद कपूरची बायको मीरा राजपूर भलेही फिल्मी पार्श्वभूमीची नाही पण तिची स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्स पाहून इतके जरूर म्हंटले जाऊ शकते कि तिचे छंद बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत. मीरा नेहमी अशा अशा आउटफिट्समध्ये पाहायला मिळते कि तिची स्टाईला पाहून चाहते क्रेजी होतात.

नुकतेच मीरा शाहीद कपूरसोबत सिड –कियाराचे लग्न अटेंड करण्यासाठी जैसलमेरला गेली होती. यानंतर ती शाहीद सोबत मुंबईमध्ये रिसेप्शनमध्ये देखील दिसली. या प्रसंगीत मीरा न्यूड कलरच्या साडीमध्ये पाहायला मिळाली. या सिंपल दिसणाऱ्या साडीची किंमत आता सोशल मिडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

शाहिद कपूरची बायको मीरा राजपूर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या मुंबईमधील वेडिंग रिसेप्शनमध्ये न्यूड नेटची साडी घालून पोहोचली होती. या साडीसोबत मीराने हॉरिजेंटल नेकचा शिमरी ब्लाऊज घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

मीराची हि साडी तिच्या लुकमध्ये आणखीनच भर घालत होती. आपल्या साडीच्या लुकला पूर्ण करण्यासाठी मीराने कानामध्ये मोठमोठे डायमंडचे इयररिंग्स गतले होते आणि ओपन हेयर आणि सटल मेकअप मध्ये तिने कॅमेऱ्यासमोर आपली फिगर फ्लॉन्ट केली.

माहितीनुसार मीरा राजपूतची हि साडी जवळ जवळ १ लाख ९५ हजार रुपयांची आहे. मीराने सिद्धार्थ कियाराच्या वेडिंग रिसेप्शनच्या लुकचे आणखी काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. हे फोटो सोशल मिडियावर चाहत्यांना खूपच पसंद येत आहेत. याशिवाय मीरा राजपूतने सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे आणि मेहेंदीच्या लुकचे फोटो देखील शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा लुक खूपच आकर्षक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

Leave a Comment