पती शाहिद कपूरची झोप रात्रभर उडवते पत्नी मीरा, शाहिद कपूरने उघड केले गुपित, म्हणाला; रात्री खोलीमध्ये ती माझ्यासोबत….

By Viraltm Team

Published on:

शाहिद कपूर आपल्या अभिनयासोबत आपल्या लुकमुळे आणि कुटुंबामुळे देखील ओळखला जातो. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा एकत्र खूपच चांगले वाटतात आणि दोघांना त्यांचे चाहते खूप पसंद करतात. नुकतेच शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी एकत्र करण जौहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये दिसले. जिथे दोन्ही कलाकारांनी आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

कॉफी विथ करणमध्ये शाहिद कपूरने जेव्हा रॅपिड फायर राऊंडच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या पर्सनल आणि मॅरीड लाईफमधील अनेक सिक्रेट समोर आले. करण जौहरने शाहीदला विचारले कि तो १५ दिवस त्याच्या पार्टनरवर नाराज होता यावर शाहीद म्हणाला कि इतकेच नाही शाहिदला हे देखील विचारले कि तो मीरासोबत कोणत्या कारणावरून जास्त भांडतो.

करण जौहरने जेव्हा शाहीदला विचारले कि तो मीरासोबत कोणत्या कारणावरून भांडतो तेव्हा शाहिदने जरा देखील विचार न करता लगेच सांगितले कि दोघे सर्वात जास्त फॅन स्पीडवरून भांडतो. शाहिद म्हणाला कि रात्री झोपण्यापूर्वी तो आणि त्याची पत्नी मीरा यावरून जास्त भांडतात खोलीमध्ये फॅन स्पीड किती पाहिजे.

शाहीदने उत्तर देत हे देखील सांगितले तेव्हा कियारा, करण आणि शाहिद तिघे देखील हसू लागले. कॉफी विथ करणच्या शोच्या या एपिसोडमध्ये कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रासोबत आपली रिलेशनशिपदेखील कन्फर्म केली आणि हि देखील हिंट दिली कि दोघे लवकरच लग्न करणार आहेत.

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहिदचे दोन चित्रपट पाइपलाइन मध्ये आहेत. राज आणि डीकेच्या दिग्दर्शनाखाली बनणारा फर्जी चित्रपट ज्यासोबत शाहीद ओटीटीवर डेब्यू करणार आहे. याशिवाय त्याच्याजवळ अली अब्बास जफरचा ब्लडी डॅडी देखील आहे.

Leave a Comment