स्वतःपेक्षा १७ वर्षाने मोठ्या असलेल्या पतीसोबत राणीसारखी राहते हि अभिनेत्री, दिसते परीसारखी सुंदर !

By Viraltm Team

Updated on:

फिल्मी जगतामध्ये अनेक अभिनेत्रींनी लग्न करून आपले घर संसार बसवले आहे परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी स्वतापेक्षा १७ वर्षे मोठे असलेल्या पतीसोबत राणीसारखी राहते. चला जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल जी स्वतः १७ वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत लग्न करून आनंदी जीवन व्यतीत करत आहे.

इथे ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही सांगत आहोत ती आहे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याची नात अभिनेत्री सायेशा सहगल. अभिनेत्री सायेशा सहगलला बॉलीवूडमध्ये अजय देवगनचा चित्रपट शिवाय मधून प्रसिद्धी मिळाली होती. बॉलीवूडपेक्षा सायेशा साउथ चित्रपटांमध्ये जास्त काम करते. साउथच्या चित्रपटामध्ये काम करून तिने खूप नाव कमावले आहे.

सायेशाने अनेक साउथ चित्रपटांसाठी काम केले आहे. एक बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा तिला साउथची अभिनेत्री म्हणून जास्त ओळखले जाते. सायेशा दिसायला खूपच सुंदर आणि क्युट आहे. सायेशा सहगलचा जन्म १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला होता. सध्या ती २२ वर्षांची झाली आहे. सायेशाचा पती आर्याचे वय ३९ वर्षे आहे. म्हणजेच सायेशा आणि तिचा पती आर्यामध्ये जवळजवळ १७ वर्षांचा अंतर आहे. सायेशाने २०१९ मध्ये साउथ अभिनेता आर्यासोबत लग्नगाठ बांधली होती.

सायेशा आता एक खुशहाल वैवाहिक आयुष्य व्यतीत करत आहे. सायेशाचा पती तिला खूप खुश ठेवतो. आर्याला आपला पती निवडून सायेशाने एक खूप चांगला निर्णय घेतला आहे. ती आपल्या या नात्यावर खूपच खुश आहे आणि नेहमी आपल्या पतीसोबत आनंदी क्षण व्यतीत करताना दिसत असते. अर्याने सायेशाला अगदी राणीसारखा ठेवले आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपल्याला या बद्दल काय वाटतं ते कमेंट्स द्वारे नक्की कळवा.

Leave a Comment