बॉलीवूडला मोठा धक्का ! सनम बेवफा फेम ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, प्रकृती खूपच गंभीर कधीही…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज दिग्दर्शक सावन कुमार मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयामध्ये भरती आहेत. त्यांना हृदया संबंधी आजार आहे. ते रुग्णालयात आईसीयूमध्ये भरती आहेत. सावन कुमार दिग्दर्शक तर आहेतच त्याचबरोबर ते निर्माता, लेखक आणि गीतकार देखील आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात भरती केले गेले आहे.

सावन कुमार टाक यांचे पुतणे नवीन कुमार टाकने एका मुलाखतीदरम्यान सांगितले कि त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना अनेक दिवसांपसून फुफ्फुसाचा आणि हृदयाचा आजार आहे, पण यावेळी ते खूपच गंभीर आहेत. आम्ही चाहत्यांना विनंती करतो कि त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी.

सावन कुमारने संजीव कुमार आणि महमूद जूनियर उर्फ नईम सैय्यद सारख्या अनेक क्रिटिकली एक्लेम्ड अभिनेत्यांना ब्रेक देण्यासाठी देखील ओळखले जाते. सावन यांनी कमी बजटमध्ये नौनिहाल प्रोड्यूस केला होता. त्यांनी याची स्टोरी देखील लिहिली होती. या चित्रपटामधून संजीव कुमारने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

नौनिहाल मध्ये संजीव कपूरसोबत बलराज साहनी आणि इंद्राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे म्युझिक मदन मोहनने दिले होते. यामधील गाणी कैफी आजमीने लिहिली होती. सावन कुमार टाक यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट मीना कुमारीसोबतचा ‘गोमती के किनरे’ होता. या चित्रपटामध्ये मीनासोबत मुमताज देखील मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाला म्युझिक आर डी बर्मनने दिले होते.

सावन कुमार टाकने सलमान खानसोबत शेवटचे काम केले होते. त्यांनी सलमान खान अभिनित सावन.. द लव सीजन चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांनी या चित्रपटाची स्टोरी देखील लिहिली होती आणि याला प्रोड्यूस देखील केले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. याआधी सनम बेवफा आणि चांद का टुकड़ा मध्ये सलमान खानसोबत काम केले आहे. सावन कुमार टाक ८६ वर्षाचे आहेत.

Leave a Comment