सारा अली खानला तिच्या मामासोबतच करायचे आहे लग्न, म्हणाली; मला मामाचा…

By Viraltm Team

Published on:

सारा अली खान एक अशी अभिनेत्री आहे जिने खूपच कमी काळामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमवले आहे. लोक तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्यावर देखील फिदा आहेत. सध्याच्या काळामध्ये सारा अली खान यशाच्या शिखरावर आहे आणि आज एक सर्वात जास्त डिमांडेड अभिनेत्री आहे. तथापि सारा अली खानसाठी हे स्थान मिळवणे तितके सोपे नव्हते.

आज सारा अली खान ज्या ठिकाणी उभी आहे, त्यामध्ये तिची कठोर मेहनत लपलेली आहे. सारा अली खानने आपल्या फिल्मी करियरमध्ये जितक्या देखील चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्या सर्व चित्रपटामधील तिच्या कामाचे दर्शकांकडून कौतुक झाले आणि लोकांनी तिला भरभरून प्रेम दिले.

सारा अली खान आपल्या चित्रपटांसोबत सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते आणि ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत आपले सुंदर फोटोज आणि व्हिडीओज शेयर करत राहते, ज्यांना तिचे चाहते देखील खूप पसंद करतात.

सारा अली खान बॉलीवूडमधील छोटे नवाब सैफ अली खान आणि ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली अमृता सिंहची मुलगी आहे. सैफ अली खानने आपल्या जीवनामध्ये दोन लग्न केले आहेत. पहिले लग्न त्याने अमृता सिंह सोबत केले जिच्यापासून त्याला दोन मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आहेत. अमृता सिंहपासून वेगळे झाल्यानंतर सैफ अली खानने दुसरे लग्न बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरसोबत केले, जिच्यापासून त्याला दोन मुले तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान आहे.

सैफ अली खान आपल्या मुलावर खूप प्रेम करतो आणि सध्याच्या काळामध्ये तो त्याची मुलगी सारा अली खानमुळे खूप चर्चेमध्ये आहे. कारण सारा अली खानने नुकतेच आपल्या एका वक्तव्यामध्ये म्हंटले होते कि तिला तिच्या मामासोबत लग्न करायचे आहे. सारा अली खानचा मामा कोण आहे ? आणि तिला मामासोबत लग्न का करायचे आहे ? चला तर जाणून घेऊया.

वास्तविक सारा अली खानचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये सारा अली खान बोलताना दिसत आहे कि तिला तिच्या मामासोबत लग्न करायचे आहे. हि गोष्ट तिने करण जौहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये केली. या शोमध्ये सारा अली खानसोबत तिचे वडील सैफ अली खान देखील पोहोचला होता. जेव्हा सारा अली खानने आपल्या इच्छा आपले वडील सैफ अली खानसमोर व्यक्त केली तेव्हा तो खूपच हैराण झाला.

जेव्हा सैफ अली खानला याबद्दल विचारले तेव्हा त्याने म्हंटले कि सारा अली खान आता मोठी झाली आहे. ती योग्य आणि अयोग्य काय याचा निर्णय घेणे चांगले कळते. आता एक प्रश्न तर समोर येत असेल कि सारा अली खानचा मामा कोण आहे, ज्याच्यासोबत तिला लग्न करायचे आहे. तर तो दुसरा तिसरा कोणी नसून बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आहे. होय रणबीर कपूर आणि सारा अली खानचे मामा-भाचीचे नाते आहे.

रणबीर कपूर सारा अली खानची दुसरी आई करीना कपूरचा भाऊ आहे. अशा प्रकारे रणबीर कपूर सारा अली खानला नात्यामध्ये मामा लागतो. इतकेच नाही तर सारा अली खानपेक्षा वयाने रणबीर कपूर मोठा आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment