सनी लिओनला टक्कर देण्यासाठी ‘या’ ‘हॉ’ट’ आणि ‘बो’ल्ड’ अभिनेत्रीची बॉलीवूडमध्ये एंट्री, बो’ल्ड’नेस इतका कि पाहून कलेजा खल्लास होईल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड स्टार सनी लिओनीने पॉ र्न इंडस्ट्रीमधून बॉलीवूडमध्ये येऊन नाव कमवले. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम करून तिने आपले एक वेगळे स्थान बॉलीवूडमध्ये निर्माण केले. चित्रपटांसोबतच तिने अनेक आयटम साँन्ग देखील केले आहेत.

त्याप्रमाणे आता आणखी एक पॉ र्न इंडस्ट्रीमधून प्रसिद्धी मिळवलेली प्रसिद्ध स्टार मिया मालकोवाने देखील बॉलीवूडमध्ये एंट्री केली आहे. राम गोपाल वर्मा यांच्या क्लायमॅक्स चित्रपटामध्ये तिने काम केले आहे.

मिया आता लवकरच बॉलीवूडमध्ये सनी लिओनला टक्कर देऊ शकते असे म्हंटले जात आहे. विशेष म्हणजे मिया मालकोवाचे देखील सुत भारताशी जोडले गेलेले आहेत. राम गोपाल वर्माच्या क्लायमॅक्स चित्रपटामध्ये ती पूलमध्ये अंघोळ करत रोमांस करताना पाहायला मिळत आहे.

क्लायमॅक्स हा एक थ्रिलर चित्रपट होता जो २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. मिया मालकोवा हि एक प्रसिद्ध अमेरिकन पॉ र्न स्टार आहे. बॉलीवूडमध्ये सनी लिओनीशी तिची स्पर्धा पाहण्यासारखी बनणार आहे.

क्लायमॅक्स चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिया मालीकोवाला बॉलीवूडमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. राम गोपाल वर्माने क्लायमॅक्सच्या चित्रपटाच्या आधीच मिया मालकोवासोबत काम केलं आहे. मालकोवासोबत गॉड, से क्स अँड ट्रुथ’मध्ये काम केलं आहे.

मिया मालकोवाचा जन्म १९९२ मध्ये अमेरिका कॅलिफोर्निया येथे झाला होता. मालकोवा फ्रेंच कॅनेडियन, जर्मन आणि आयरिश पार्श्वभूमीची आहे. मिया मालकोवा सोशल मिडियावर देखील खूप अॅक्टिव असते आणि ती अनेकवेळेला आपले बो’ल्ड फोटो चाहत्यांसोबत शेयर करून त्यांना घायाळ करत असते.

Leave a Comment