संजिदा शेख आपल्या अभिनय आणि लुकमुळे खूप फेमस आहे. टीव्ही अभिनेत्री संजिदा शेख टीव्हीवर फेमस आहेच त्याचबरोबर ती सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय हे. संजिदा शेख आपल्या शानदार फोटो आणि हॉट लुकमुळे सोशल मिडियावर खळबळ माजवत असते. संजिदा शेखने आपल्या इंस्टाग्रामवरून पहिल्यांदाच इतका बोल्ड फोरो शेयर केला आहे कि सोशल मिडियाचे तापमान वाढले आहे.
संजिदा शेखने नुकतेच लाल कलरच्या ब्रा लेटमध्ये आपला एक फोटो सोशल मिडियावरून शेयर केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. जिला पाहून चाहते देखील तिच्यावर फिदा झाले आहेत. या ड्रेसमध्ये ज्याप्रकारे संजिदा कॅमेऱ्याकडे पाहून पोज देत आहे तिला पाहून असे वाटत आहे कि कॅमेरामनदेखील तिच्यावर फिदा झाला आहे.
असेच संजिदा आपल्या हॉटनेससाठी खूप चर्चेमध्ये राहते आणि वेळोवेळी ती आपले फोटो शेयर करून चाहत्यांसोबत संपर्कात राहते. संजिदाने शेयर केलेले फोटो अल्पावधीतच सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात. चाहते देखील तिच्या फोटोवर भरभरून लाईक आणि कमेंटचा वर्षाव करतात.
संजिदा शेखचे हे फोटो पाहून चाहत्यांना राहवले नाही आणि त्यांनी या फोटोवर कमेंट करून आपल्या मनातील गोष्ट व्यक्त केली. एका युजरने लिहिले आहे कि कोणी इतके सुंदर कसे दिसू शकते. तर एकाने लिहिले आहे कि तू तर कमालीची हॉट दिसत आहेत.
संजिदा शेख अनेकवेळा आपले हॉट फोटो शेयर करत राहते. आता काही दिवसांपूर्वीच संजिदाने ऑरेंज कलरच्या नेट वाल्या ब्रालेटमध्ये एक फोटो शेयर केला होता. ज्यामध्ये ती कमाल दिसत होती. या फोटोमध्ये तिने ब्लू कलरची पँटी घातली होती आणि ती खूपच हॉट दिसत होती.