संजय दत्तची मुलगीने शेयर केला आतापर्यंतचा सर्वात बो’ल्ड फोटो. छोटा ड्रेस सांभाळणे झाले अवघड…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त बॉलीवूडच्या जगतामधील दिग्गज अभिनेता आहे. नुकतेच त्याचा शमशेर चित्रपट रिलीज झाला आहे, ज्याला दर्शकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. संजय दत्तने या चित्रपटामध्ये एका व्हीलेनची भूमिका केली आहे. पण चित्रपटाच्या चर्चेदरम्यान संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्तने नुकतेच आपले काही फोटो शेयर केले आहेत, ज्यावर लोक भरभरून प्रेम करत आहेत. हे फोटोज समोर येताच पुन्हा एकदा त्रिशला चर्चेमध्ये आली आहे.

त्रिशला दत्तने नुकतेच सोशल मिडियावर आपले काही फोटोज शेयर केले आहेत. या फोटोजमध्ये ती छोटास गोल्डन ड्रेस घातलेली दिसत आहे. हा एक स्ट्रॅपी ड्रेस आहे. फोटो काढताना त्रिशला खूपच कॉन्फिडेंट दिसत आहे पण तिचा बॉडी जेस्चर पाहून असे वाटत आहे कि ड्रेस मध्ये ती कंफर्टेबल नाही. त्रिशलाने आपल्या या लुकसाठी गोल्डन हॅण्ड बॅगही कॅरी केली आहे.

त्रिशलाच्या ह्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तिने वेणी घातली आहे. डोळ्यांवर हेवी मेकअप केला आहे. पण ओठांवर न्यू ड लिपस्टिक लावली आहे. तथापि हे पहिल्यांदाच नाही कि त्रिशलान बोल्ड अवतारामध्ये फोटो शेयर केले आहेत. तिचे फोटो जसे सोशल मिडियावर समोर येतात ते लगेच व्हायरल होऊ लागतात.

त्रिशला नेहमी आपले मत सोशल मिडियावर मांडत असते. ती नेहमी मेंटल हेल्थिसंबंधी आणि रिलेशनशिप्सवर उघडपणे वक्तव्य करते. ती चाहत्यांसोबत पर्सनल लाईफसंबंधी गोष्टी देखील शेयर करते. तिने लोकांना हे देखील सांगितले आहे कि ती एक टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये देखील राहिली आहे. त्रिशला दत्त अमेरिकेमध्ये राहते आणि तिथे ती साइकोथैरेपिस्टचे काम करते.

Leave a Comment